Dhananjay Sawant Car Accident : सोलापूर-पुणे महामार्गावर बारामतीजवळ एक भीषण अपघाताचीघटनाघडलीय. गुरुवारी मध्यरात्री झालेल्याया अपघातात माजी मंत्र्याचा पुतण्याच्या फॉर्च्युनर कारलाभरधाव (Dharashiv News) कंटेनरनेधडकदिलीआहे. भाजपमधीलपक्षप्रवेश केल्यानंतरघरी परतताना धनंजय सावंत यांच्या गाडीला कंटेनरने धडक दिलीआहे. मात्रया भीषण अपघातातून माजी जि.प. उपाध्यक्ष धनंजय सावंत (Dhananjay Sawant) हेथोडक्यात बचावले आहे. मात्रयाभीषणअपघातातकारचाअक्षरशःचेंदामेंदाझालाआहे.
Dhananjay Sawant Car Accident : भाजप प्रवेशावरून परतताना फॉर्च्युनर कारला कंटेनेरची धडक
मिळालेल्यामाहितीनुसार, धनंजय सावंत हे आपल्या काही सहकाऱ्यांसोबत फॉर्च्युनर कारमधून धाराशिवकडे जात होता. मध्यरात्री उशिरा बारामतीपासून जवळच असलेल्या भिगवणजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. त्यांच्या कारला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली आहे. यात कारचं मोठं नुकसान झालं आहे. भाजप प्रवेशावरून परतताना धनंजय सावंत यांच्या गाडीला कंटेनेरने धडक दिली. या भीषण अपघातातून माजी जि.प. उपाध्यक्ष धनंजय सावंत बालंबाल बचावलेत. भिगवणजवळील डाळज २ गावाच्या जवळ हा अपघात झाला. यात फॉर्च्युनरच्या चालकाच्या बाजूचा पूर्ण भाग चक्काचूर झालाय. सुदैवाने अपघातात धनंजय सावंत यांना कोणतीही गंभीर इजा झाली नाही, मात्र किरकोळ मार त्यांच्यासहकाऱ्यांनाबसलाय. यात गाडीचा चालक आणि सुरक्षारक्षकही किरकोळ जखमी झालेआहे.
Dharashiv News : धनंजय सावंत यांचा कुटुंब आणि कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये पक्षप्रवेश
शिवसेनाआमदार धनंजय सावंत यांचे धनंजय सावंत हेपुतणेआहेत. नुकतेचत्यांनी सहकुटुंब भाजपमध्ये प्रवेश केलाय. जिल्हा परिषद निवडणूक अपक्ष लढलेले धनंजय सावंत यांनी कुटुंब आणि कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये पक्षप्रवेशकेलाआहे. धाराशिवमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार पडल्याचंबोललंजातअसून धनंजय सावंत यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्रकेलाय. मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या उपस्थितीत हा भाजप प्रवेश सोहळापारपडलाय. धनंजय सावंत यांनीत्यांच्या पत्नी आणि मुलासह सहकुटुंब भाजपमध्ये पक्षप्रवेशकेलाय. जिल्हा परिषद निवडणूक भाजपच्या पाठिंबावर अपक्ष निवडून आल्यानंतर आता थेट भाजपमध्ये सावंत दाखल झालेआहे.
