एक्स्प्लोर

मला शेती करायला आवडतं, ज्यांच्या पोटात दुखतं त्यांच्यासाठीही एक झाड लावेन, एकनाथ शिंदेंचा टोला

ज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरेगावी तीन दिवस मुक्कामी आहेत. आज त्यांनी त्यांच्या शेतात जाऊन वृक्षारोपण केलं आहे.

Eknath Shinde : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरेगावी तीन दिवस मुक्कामी आहेत. आज त्यांनी त्यांच्या शेतात जाऊन वृक्षारोपण केलं आहे. प्रत्येक वेळी एकनाथ शिंदे दरेगाव आले की शेतात रमत असतात. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला शेती करायला आवडतं. कोणाला काय वाटतं, याकडं मी लक्ष देत नाही. उलट ज्यांच्या पोटात दुखतं त्यांच्यासाठीही एक झाड लावेन, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी मिश्किल टोलाा लगावला. 

सेंद्रिय आणि ऑर्गेनिक शेती ही काळाची गरज

सेंद्रिय आणि ऑर्गेनिक शेती ही काळाची गरज असल्याचे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. जीवामृतासारख्या पद्धतींचा वापर करून शेती करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे या मूळगावी  आले आहेत. जरवेळी ते दरे गावात आल्यानंतर शेतात रमत असल्याचे पाहायला मिळते. यावेळी देखील एकनाथ शिंदे यांनी आपल्या शेतात वृक्षारोपण केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या दरे दौऱ्यावरुन अनेकदा विरोधकांनी त्यांच्यावर टीका देखील केल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच एकनाथ शिंदे यांनी ज्यांच्या पोटात दुखतं त्यांच्यासाठीही एक झाड लावेन असा टोला लगावला आहे. 

कोयना नदीच्या पट्ट्यातील दरे गावच्या परिसरात एकनाथ शिंदे यांची शेती

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कोयना नदीच्या पट्ट्यातील दरे गावचा परिसरातील माती ही अत्यंत सुपीक आहे. या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची शेती आहे. या शेतात कोणतेही पीक घेतले तरी ते उत्तमरीत्या येते असे उपमुख्यमंत्री शिंदे अनेकदा बोलताना सांगतात. त्यांच्या शेतात आंबा, आवाकाडो, नारळ, विविध प्रकारची फळझाडे आहेत. स्ट्रॉबेरी, ब्लु-बेरी अशा बेरीवर्गीय वनस्पतींची लागवड देखील त्यांच्या शेतात करण्यात आली आहे. 

एकनाथ शिंदेंनी मुनावळे जलपर्यटनाची आणि वासोटा किल्ल्यावर होणाऱ्या रोप वे चे पाहणी केली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मुनावळे येथील जलपर्यटनाची आणि वासोटा किल्ल्यावर होणाऱ्या रोपवे चे पाहणी केली. स्पड बोटितुन एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणुन ओळख असणाऱ्या मुनावळे पर्यटन परिसराची आज बोटीतून आवर्जून त्यांनी पाहणी केली त्याचबरोबर वासोटा किल्ल्यावर रोपवे केला जाणार आहे, त्याची देखील पाहणी यावेळी केली.  त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी संतोष पाटील वनविभाचे अधिकारी अमोल सातपुते हे उपस्थित होते. या भागात पर्यटन वाढावे यासाठी पर्यटन मंत्री शंभुराज देसाई प्रयत्नशील आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ब्युटी पार्लर चालक मनीषाकडे 8 दिवस आधीच NEET पेपर; सीबीआयच्या तपासात धक्कादायक खुलासे, A टू Z स्टोरी
ब्युटी पार्लर चालक मनीषाकडे 8 दिवस आधीच NEET पेपर; सीबीआयच्या तपासात धक्कादायक खुलासे, A टू Z स्टोरी
Maharashtra News LIVE Updates: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एक करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पुढाकार, पक्षाच्या कोर कमिटीची बैठक होणार
Maharashtra News LIVE Updates: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एक करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पुढाकार, पक्षाच्या कोर कमिटीची बैठक होणार
Badlapur School Crime Case: बदलापूरच्या 'त्या' चिमुकलींच्या शिक्षणाची जबाबदारी अखेर सरकारने स्वीकारली, दहावीपर्यंत प्रवेश शुल्क शासनामार्फत भरण्यास विशेष मान्यता
बदलापूरच्या 'त्या' चिमुकलींच्या शिक्षणाची जबाबदारी अखेर सरकारने स्वीकारली, दहावीपर्यंत प्रवेश शुल्क शासनामार्फत भरण्यास विशेष मान्यता
Gold Silver Price Today: केंद्र सरकारच्या निर्णयानंतर सराफ बाजारात मोठी घडामोड, चांदी तब्बल 7 हजार रुपयांनी महागली, सोन्याचे दर काय? वाचा सविस्तर
केंद्र सरकारच्या निर्णयानंतर सराफ बाजारात मोठी घडामोड, चांदी तब्बल 7 हजार रुपयांनी महागली, सोन्याचे दर काय? वाचा सविस्तर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Petrol Issue : इंधन टंचाईचा फटका, पेट्रोल पंपावर रांगा, पेट्रोलसाठी हाणामारी
Special Report Parth Pawar Meet Fadnavis : वर्षावर पार्थ भेटीमागचा अर्थ? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Amit Thackeray on NEET Paper Leak : अजून किती खालची पातळी गाठणार हे सरकार? अमित ठाकरेंची टीका
Bachchu Kadu on Eknath Shinde : अवघ्या महाराष्ट्राला शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये गेल्या ८ वर्षापासून अभिनव उपक्रम; उद्योजक, विद्यार्थी करतात स्वच्छता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MS Dhoni: धोनी थेट NSG कमांडो प्रशिक्षण केंद्रात पोहोचला; मशीनगन चालवली, पिस्तुलने सुद्धा नेम साधला, कमांडोंना म्हणाला..
धोनी थेट NSG कमांडो प्रशिक्षण केंद्रात पोहोचला; मशीनगन चालवली, पिस्तुलने सुद्धा नेम साधला, कमांडोंना म्हणाला..
ब्युटी पार्लर चालक मनीषाकडे 8 दिवस आधीच NEET पेपर; सीबीआयच्या तपासात धक्कादायक खुलासे, A टू Z स्टोरी
ब्युटी पार्लर चालक मनीषाकडे 8 दिवस आधीच NEET पेपर; सीबीआयच्या तपासात धक्कादायक खुलासे, A टू Z स्टोरी
अमेरिकनं युद्ध संपवण्यासाठी कोणत्या अटी घातल्या? ट्रम्पच्या धमकीसत्रानंतर इराणने पहिल्यांदाच जाहीरपणे सांगितलं! गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
अमेरिकनं युद्ध संपवण्यासाठी कोणत्या अटी घातल्या? ट्रम्पच्या धमकीसत्रानंतर इराणने पहिल्यांदाच जाहीरपणे सांगितलं! गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
Rupee Falls: भारतीय रुपया मोठ्या संकटात, डॉलरच्या तुलनेत आजवरची सगळ्यात निचांकी पातळी गाठली, चालू वर्षात तब्बल 7 टक्क्यांची घसरण
भारतीय रुपया मोठ्या संकटात, डॉलरच्या तुलनेत आजवरची सगळ्यात निचांकी पातळी गाठली, चालू वर्षात तब्बल 7 टक्क्यांची घसरण
Orphan Woman Sheela Dance With Actress Shilpa Shinde: फाटलेले कपडे, विस्कटलेले केस अन्...; बॉलिवूड अभिनेत्री रस्त्यावर मागतेय भीक? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
फाटलेले कपडे, विस्कटलेले केस अन्...; बॉलिवूड अभिनेत्री रस्त्यावर मागतेय भीक? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
NCP Merger Sunetra Pawar: सुनेत्रा पवार आता सगळ्यात मोठा डाव टाकणार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता
सुनेत्रा पवार आता सगळ्यात मोठा डाव टाकणार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता
Kerala Government Formation: व्ही. डी. सतीशन केरळ मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; काँग्रेसच्या 12 मंत्र्यांसह 6 पक्षांतील 21 मंत्र्यांचा समावेश, राहुल आणि प्रियांका गांधीही उपस्थित राहणार
व्ही. डी. सतीशन केरळ मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; काँग्रेसच्या 12 मंत्र्यांसह 6 पक्षांतील 21 मंत्र्यांचा समावेश, राहुल आणि प्रियांका गांधीही उपस्थित राहणार
Share Market: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा युद्धाची धमकी, शेअर बाजारात मोठी घसरण, रुपया 96.17 च्या निचांकी पातळीवर
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा युद्धाची धमकी, शेअर बाजारात मोठी घसरण, रुपया 96.17 च्या निचांकी पातळीवर
Embed widget