एक्स्प्लोर

Dharashiv ZP Election Result 2026 : धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतील स्पष्ट बहुमत, खासदार ओमराजेंना मोठा धक्का 

Dharashiv ZP Election Result 2026 : धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. 19 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

Dharashiv ZP Election Result 2026 : राज्यभरातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचे निकाल हाती आले आहे. धाराशिव जिल्हा परिषद (Dharashiv ZP Election)  आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. 19 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेला 15 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 6 जागांवर विजय मिळाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. केवळ सात जागांवर समाधान मानावे लागले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नाही. 

 खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांना मोठा धक्का

धाराशिव जिल्ह्यात तानाजी सावंत यांचा जिल्हा परिषदेच्या 13 पैकी आठ जागा जिंकत मतदारसंघात दबदबा कायम राहिला आहे. तर बंडखोरी करणाऱ्या धनंजय सावंत हे देखील विजयी झाले आहेत. जिल्ह्यात सर्वात मोठा दणका खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांना बसला आहे.  44 जागा लढवल्या होत्या, त्यांना केवळ जिंकल्या सात जागा मिळाल्या आहेत. ठाकरे सेनेच्या बालेकिल्ल्यात शिवसेना शिंदे गटाने मुसंडी मारली आहे. 

भारतीय जनता पार्टीने 19 जागा जिंकत सगळ्यात मोठा पक्ष ठरला 

धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून समाजवादी पार्टीच्या उमेदवाराने ही तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे खाते उघडले आहे. तर भारतीय जनता पार्टीने 19 जागा जिंकत सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. तर जिल्हा परिषद निवडणुकीत अपक्ष आणि ही जिंकल्या चार जागा काँग्रेसला केवळ तीन जागेवर समाधान मानावे लागले आहे. 

शिंदेच्या शिवसेनेला 15 जागा मिळाल्या

धाराशिव जिल्हा परिषद चे निकाल हाती आले असून महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल आहे. 19 जागा जिंकत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असून शिंदेच्या शिवसेनेला 15 जागा मिळाल्या आहेत, तर अजित पवारांचे राष्ट्रवादी देखील सहा जागांपर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्यात एक खासदारांनी दोन आमदार असताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मात्र केवळ सात जागा जिंकता आल्या आहेत, तर काँग्रेसला केवळ तीन जागांवर समाधान मानव लागला असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही. तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ घाटातून समाजवादी पक्षाने अनपेक्षित विजय मिळवून एकच धक्का दिला आहे. निवडणुकीत महायुतीला जरी भरघोस यश मिळाला असला तरी अध्यक्ष कोणाचा होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरण, राज्य मंडळाची आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, 103 शिक्षक निलंबित
Maharashtra Live blog updates: दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरण, राज्य मंडळाची आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, 103 शिक्षक निलंबित
2000 ते 5 हजार घेऊन विधानसभेचे एन्ट्री पास दिले; उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार, खोट्या लेटरपॅडचा वापर
2000 ते 5 हजार घेऊन विधानसभेचे एन्ट्री पास दिले; उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार, खोट्या लेटरपॅडचा वापर
Crime News: फार्मा कंपनीचा झोनल मॅनेजर ठरला सायबर ब्लॅकमेलिंगचा बळी, मॉर्फ फोटो व्हायरलची धमकी देत घातला गंडा, उच्चशिक्षिताने संपवलं जीवन
फार्मा कंपनीचा झोनल मॅनेजर ठरला सायबर ब्लॅकमेलिंगचा बळी, मॉर्फ फोटो व्हायरलची धमकी देत घातला गंडा, उच्चशिक्षिताने संपवलं जीवन
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?
Eknath Shinde on BDD : लोढा बांधतात त्या दर्जाचीच BDD ची घरं, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Adinath Maharaj Ahilyanagar Crime: रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
2000 ते 5 हजार घेऊन विधानसभेचे एन्ट्री पास दिले; उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार, खोट्या लेटरपॅडचा वापर
2000 ते 5 हजार घेऊन विधानसभेचे एन्ट्री पास दिले; उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार, खोट्या लेटरपॅडचा वापर
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
Bypass surgery Mahatma phule yojana: बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
Video: ऑस्कर सोहळ्यात हाॅलिवूड अभिनेत्याच्या कोटवर “no to war and free Palestine” चा बिल्ला, व्यासपीठावरही तीच गर्जना! बाजूला प्रियांका चोप्रा पाहतच राहिली अन् उपस्थितांचा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट
Video: ऑस्कर सोहळ्यात हाॅलिवूड अभिनेत्याच्या कोटवर “no to war and free Palestine” चा बिल्ला, व्यासपीठावरही तीच गर्जना! बाजूला प्रियांका चोप्रा पाहतच राहिली अन् उपस्थितांचा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट
Donald Trump on Nato: इराणनं गुडघ्यावर आणताच ट्रॅप झालेल्या ट्रम्प यांची थेट NATO ला धमकी! म्हणाले, 'जर मदत नाही केली तर..' चीनला सुद्धा गर्भित इशारा
इराणनं गुडघ्यावर आणताच ट्रॅप झालेल्या ट्रम्प यांची थेट NATO ला धमकी! म्हणाले, 'जर मदत नाही केली तर..' चीनला सुद्धा गर्भित इशारा
Odisha Government Hospital Fire: जगण्याने छळलं होतं, सरकारी दवाखान्याच्या आगीनं सुटका केली; ओडिशात दवाखान्यात लागलेल्या 10 रुग्ण जिवंत जळाले, 11 कर्मचारी सुद्धा होरपळले
जगण्याने छळलं होतं, सरकारी दवाखान्याच्या आगीनं सुटका केली; ओडिशात दवाखान्यात लागलेल्या 10 रुग्ण जिवंत जळाले, 11 कर्मचारी सुद्धा होरपळले
Maharashtra Weather Alert: सावधान! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे इशारे, हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
सावधान! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे इशारे, हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
Embed widget