Dhananjay Deshmukh : बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या (Walmik karad) मुलाने सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या जोरदार चर्चेत आहे. मात्र या पोस्टवर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यापेक्षा समोर या आणि सत्य सांगा! कोणाच्या आश्रयाने ही हिंमत आली? कोण दिली ताकद?” असा थेट सवाल त्यांनी केला. न्यायालय, शासन आणि मुख्यमंत्र्यांनाही चॅलेंज करण्याची भाषा होत असल्याचा आरोप त्यांनी केला. बेल अर्जापासूनच मिरवणुकीचे स्वप्न पाहिले जात होते, असे म्हणत त्यांनी या पोस्टचा समाचार घेतला आहे.

Dhananjay Deshmukh : कोणी हिंम्मत दिली, कोणी राजाश्रय दिलाय, पत्रकारपरिषदघेऊनसत्यसांगितलंपाहजे

आज 14 वर्षांहुन अधिकचाकाळलोटलाय. त्यामुळेइतकाकाळलोटल्यानंतरफेसबुकपोस्टटाकण्यापेक्षासमोरयेऊनबोललंपाहिजे. पत्रकारपरिषदघेऊनसत्यसांगितलंपाहजे. कोणी हिंम्मत दिली, कोणीराजाश्रयदिलाय, लोकांचेखूनकरायलासांगितलंय, हेसांगितलंपाहिजे. जामीनअर्जदाखलकेलातेव्हाचआरोपीचंहत्तीवरूनमिरवणूककाढण्याची तयारीदाखवलीहोती. आताहीतशीचकाहीशीत्यांचीमनीषाअसेल. पणतसंकाहीझालंनाहीम्हणूनआतातेमुख्यमंत्र्याना, उच्चन्यायालयालाआव्हानदेताय. असाहीकाहीअसेलम्हणूफेसबुकपोस्टपेक्षासत्यत्यांनीसमोरयेऊनसांगितलं पाहजे. असेही बंधू धनंजय देशमुख यांनी यावेळीसांगितलं.

Sushil Karad FB Post : आता मात्र सर्वासमोर सर्व काही बोलणार; सुशील कराडची फेसबुक पोस्ट

सरपंच संतोष देशमुख (Santosh deshmukh) हत्याप्रकरणाला जवळपास दीड वर्षे पूर्ण होत आले असून खटला अद्याप सुरू आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिकसह 5 जण अटकेत असून कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच तो बीडमध्ये (Beed) येऊन गेल्याचा आरोप दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. दुसीरकडे सर्वोच्च न्यायालयातही वाल्मिक कराडचा (Walmik karad) जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. वाल्मिकने सातत्याने जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, आधी सत्र न्यायालय, पुन्हा उच्च न्यायालय आणि आता सर्वोच्च न्यायालयाने देखील वाल्मिकचा जामीन फेटाळला. त्यानंतर, वाल्मिकच्या मुलाने फेसबुक पोस्ट केलीय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याच्या मुलाने फेसबुक पोस्ट करत लक्ष वेधले आहे. आता मात्र सर्वासमोर सर्व काही बोलणार... अशा आशयाची पोस्ट सुशील कराडने केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Sunil Tatkare: दादांना जाऊन एक महिना झाला; अजित पवारांवर अंत्यसंस्कार झाले तिथं जाऊन सर्वांनी घेतलं दर्शन, तटकरे म्हणाले, 'दादांचे शव इथे असताना विलीनीकरण...'