Corona Helpline Numbers: महाराष्ट्र राज्यातील कोरोना परिस्थिती दर दिवसागणिक चिंतेच्या वळणावर पोहोचत असतानाच आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन सध्या नागरिकांना या परिस्थिती शक्य त्या सर्व परिंनी आधार देण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता दर दिवशी महाराष्ट्रात मोठ्या संख्येनं रुग्णालयांतील सुविधा, रुग्णांसाठीचे बेड्स, औषधांची उपलब्धता यांच्याबाबत विचारणा केली जात आहे. अशा परिस्थितीत नेमका कुठे आणि कोणाला संपर्क साधायचा याबाबतही काही नागरिकांमध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे.


Gudi Padwa 2021: डोंबिवलीत गुढिपाडव्याला होणारी नववर्ष स्वागत यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द


पण, गोंधळून जाण्याचं कारण नाही. कारण, बहुतांश जवळपास राज्यात सर्व ठिकाणी कोविड रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी काही दूरध्वनी क्रमांक सुरु करण्यात आले आहेत. या क्रमांकांवर संपर्क साधून कोविड केअर सेंटरबाबतची माहिती, बेड्सची उपलब्धता याची माहिती आणि मदत नागरिकांना मिळू शकते.


काही महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक आणि हेल्पलाईन नंबर खालीलप्रमाणे ... 


चंद्रपूर- 07172-274161, 07172-274162


वाशिम आरोग्य विभाग कोरोना हेल्पलाईन नंबर-   8379929415


आरोग्य सेवा हेल्पलाईन नांदेड - +912462235077


टोल फ्री क्रमांक नांदेड - 1075,912462235077


गडचिरोली- 07132222340- 9356305287


यवतमाळ आरोग्य विभाग कोरोना हेल्पलाईन नंबर ::7276190790


सांगली जिल्ह्यातल्या आरोग्य सेवा हेल्पलाईन नंबर - 0233-2374900, 0233 - 2375900, 0233 - 2377900


अमरावती जिल्हा हेल्पलाईन (आपत्ती नियंत्रण कक्ष) - 0721 - 2661355 / 2662025 


अमरावती बेड्सच्या उपलब्धतेबाबत हेल्पलाईन (जिल्हा रुग्णालय) - 8856922546 / 8855052546 


अमरावती संवाद कक्ष (जिल्हाधिकारी कार्यालय) - 18002336396


नाशिक महानगरपालिका कोरोना माहिती कक्ष हेल्पलाईन नंबर - 0253-2317292, 09607432233, 09607623366


नागपूर जिल्हा, बेडस आणि इतर मदतीसाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक - 0712-2562668 


नागपूर जिल्हा टोल फ्री क्रमांक- 1077 


नागपूर मनपा स्वतंत्र नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक - 0712-2567021 


पिंपरी चिंचवड महानगरपालिरा बेड्ससाठी हेल्पलाईन नंबर - 020-67331151, 020-67331152


पिंपरी चिंचवड सारथी हेल्पलाईनचा मदत दूरध्वनी क्रमांक- 8888006666


मुंबई विमानतळ हेल्पलाईन क्रमांक- 022 66851010


बृहन्मुंबई महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक- 1916


नवी मुंबई महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक- 02227567460


सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य सेवा हेल्पलाईन नंबर - 02362228900, 02362228901


जळगाव जिएमसी हेल्पलाईन नंबर 9356944314


रत्नागिरी - 02352226248


जालना कोविड कंट्रोल रुम- 9422548677


बुलढाणा - आरोग्य सेवा हेल्पलाइन - 07262242500