एक्स्प्लोर

अजितदादांच्या शोक प्रस्तावाच्या वेळी मुंबई महापालिकेत गोंधळ, भाजप नगरसेवकावर ठाकरेंच्या नगसवेकांनी घेतला आक्षेप 

मुंबई महानगर पालिकेत आज दिवंगत उपमुखयमंत्री अजित पावर यांच्या शोक प्रस्तावाच्या वेळी गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.

Mumbai : मुंबई महानगर पालिकेत आज दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पावर यांच्या शोक प्रस्तावाच्या वेळी गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपचे नगरसेवक नवनाथ बन शोक प्रस्तावावर बोलत असताना ठाकरेंच्या नगरसेवकांडून गोंधळ घालण्यात आला. नवनाथ बन यांनी धाराशिव येथील 2019 सभेचा उल्लेख करत असताना अजित पवार यांनी स्वतःच्या पदाधिकाऱ्यांना कसं खडसावलं होतं याचा किस्सा त्यांनी सांगितला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जी टीका केली त्यावर दादांनी आक्षेप घेतला होता, मात्र आजही काहीजण अॅनाकोंडा वैगरे बोलतात असं नवनाथ बन शोक प्रस्तावार बोलले होते. यावर ठाकरेंच्या सेनेकडून आक्षेप घेण्यात आला. 

शोक प्रस्ताव आहे, याच भान नवनाथ बन यांनी ठेवावं, ठाकरेंच्या नगरसेवकांची मागणी

दरम्यान, मुद्द्याला धरुन भाषण केलं जात नसून शोक प्रस्ताव आहे, याच भान नवनाथ बन यांनी ठेवावं अशी मागणी ठाकरेंच्या नगरसेवकांनी केली. ठाकरेंचे नगरसेवक रमाकांत रहाटे, किरण तावडे, हरी शास्त्री इतर नगरसेवकांनी आक्षेप घेतला होता. मी फक्त उदाहरण दिल असं नवनाथ बन यांनी स्पष्टीकरण देऊन नवनाथ बन यांनी आपलं भाषण सुरु ठेवलं. नवनाथ बन यांनी धाराशिव येथील 2019 सभेचा उल्लेख करत असताना अजित पवार यांनी स्वतःच्या पदाधिकाऱ्यांना कसं खडसावलं होतं याचा किस्सा सांगितला होता. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जी टीका केली त्यावर दादांनी आक्षेप घेतला होता, याच मुद्यावरुन ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना बन यांच्यावर आक्षेप घेण्यात आला. 

28 जानेवारीला मुंबईवरुन बारामतीला जात असताना अजित पवार यांच्या विमानाचा अपघात

अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. 28 जानेवारी रोजी अजित पवार यांचं विमान मुंबईवरून बारामतीला निघालं होतं. बारामतीच्या धावपट्टीवर उतर असताना विमानाचं नियंत्रण सुटलं आणि हे विमान थेट जमिनिला धडकलं, विमान जमिनिला धडकल्यानंतर घटनास्थळी मोठा स्फोट झाला आणि विमानाला आग लागली. या दुर्घटनेमध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान या अपघातावर काही जणांकडून वारंवार शंका उपस्थित करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या अपघातावर शंका उपस्थित केली आहे.

महत्वाच्या बातम्या:
 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed News: बीडमधील गाडे कुटुंबाचा हृदयस्पर्शी निर्णय; अपघातात दगावलेल्या लेकाचा जिवंतपणा जपला, अवयवदानातून दुसऱ्याला जीवनदान
बीडमधील गाडे कुटुंबाचा हृदयस्पर्शी निर्णय; अपघातात दगावलेल्या लेकाचा जिवंतपणा जपला, अवयवदानातून दुसऱ्याला जीवनदान
Maharashtra Live blog updates: मुंबई-गोवा महामार्गावर सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी; माणगावात 4 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, प्रवासी त्रस्त
Maharashtra Live blog updates: मुंबई-गोवा महामार्गावर सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी; माणगावात 4 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, प्रवासी त्रस्त
मराठा समाजावर अन्याय म्हणत मराठा क्रांती मोर्चाची काळी रंगपंचमी; सोलापुरात भाजप नेत्यांविरुद्ध आक्रोश
मराठा समाजावर अन्याय म्हणत मराठा क्रांती मोर्चाची काळी रंगपंचमी; सोलापुरात भाजप नेत्यांविरुद्ध आक्रोश
घरगुती गॅसचे दर 60 रुपयांनी वाढले, इंधन तुटवडा; मुख्यमंत्री देवाभाऊंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पॅनिक तयार करू नका
घरगुती गॅसचे दर 60 रुपयांनी वाढले, इंधन तुटवडा; मुख्यमंत्री देवाभाऊंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पॅनिक तयार करू नका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर
AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इराक लक्षात ठेवा! खोटारट्यावर आधारित युद्ध नकोत; थेट इराणवरील अमेरिका-इस्रायली हल्ल्यांविरोधात व्हाईट हाऊससमोर एल्गार
इराक लक्षात ठेवा! खोटारट्यावर आधारित युद्ध नकोत; थेट इराणवरील अमेरिका-इस्रायली हल्ल्यांविरोधात व्हाईट हाऊससमोर एल्गार
Pune News : अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; पुण्यातील डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
घरगुती गॅसचे दर 60 रुपयांनी वाढले, इंधन तुटवडा; मुख्यमंत्री देवाभाऊंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पॅनिक तयार करू नका
घरगुती गॅसचे दर 60 रुपयांनी वाढले, इंधन तुटवडा; मुख्यमंत्री देवाभाऊंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पॅनिक तयार करू नका
Zohran Mamdani: न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्या घराबाहेर स्मोक बॉम्ब फेकत हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसांनी सहा जणांच्या मुसक्या आवळल्या
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्या घराबाहेर स्मोक बॉम्ब फेकत हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसांनी सहा जणांच्या मुसक्या आवळल्या
नेत्यानाहूचा दबाव होता का? सत्तेत येताना म्हणाला, परकीय युद्धात अडकणार नाही म्हणत सात देशात घुसलात; युद्धात आमच्या आखाती देशांना का ओढलं? ट्रम्पवर दुबईच्या अब्जाधीश उद्यागोपतीचा हल्लाबोल
नेत्यानाहूचा दबाव होता का? सत्तेत येताना म्हणाला, परकीय युद्धात अडकणार नाही म्हणत सात देशात घुसलात; युद्धात आमच्या आखाती देशांना का ओढलं? ट्रम्पवर दुबईच्या अब्जाधीश उद्यागोपतीचा हल्लाबोल
ट्रम्पशाहीला दणका देण्याची तयारी! अमेरिका आणि इराण युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव; होरपळलेल्या आखाती देशांकडून अमेरिकेच्या गुंतवणूक करारांचा फेरविचार करण्यास सुरुवात
ट्रम्पशाहीला दणका देण्याची तयारी! अमेरिका आणि इराण युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव; होरपळलेल्या आखाती देशांकडून अमेरिकेच्या गुंतवणूक करारांचा फेरविचार करण्यास सुरुवात
Nashik News: नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी रहाडी सज्ज, पेशवेकालीन ऐतिहासिक परंपरेचा वारसा; 'धप्पा' मारण्यासाठी तरुणाईची उत्सुकता शिगेला
नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी रहाडी सज्ज, पेशवेकालीन ऐतिहासिक परंपरेचा वारसा; 'धप्पा' मारण्यासाठी तरुणाईची उत्सुकता शिगेला
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पणवती म्हणून कायम चर्चेत; आज फायनलसाठी नेमका कोणता बदल केला? धक्कादायक खुलासा!
टीम इंडियाला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पणवती म्हणून कायम चर्चेत; आज फायनलसाठी नेमका कोणता बदल केला? धक्कादायक खुलासा!
Embed widget