एक्स्प्लोर

'बोगसगिरी'ने अवघा महाराष्ट पोखरला! शिवभोजन थाळी, बनावट नोटा, बोगस पिकविमा, बियाण्यानंतर आता सरकारी दवाखान्यांना औषध पुरवणाऱ्या कंपन्या सुद्धा निघाल्या बोगस

बनावट गोळ्यांचा पुरवठा प्रकरणी सरकारकडून कंत्राट दिलेली कंपनीच अस्तित्वात नसल्याची बाब धक्कादायक समोर आली आहे. ही माहिती लेखी उत्तरातून सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली

Pharmaceutical companies also turned out to be bogus: राज्यात बोगस पिकविमा, बोगस बियाणे, बनावट नोटांचा उच्छाद सुरु असतानाच आता नागरिकांच्या आरोग्याशी सुद्धा खेळ सुरु झाला आहे. राज्यात बोगसगिरीने कळस गाठला असल्याचे मी एका मागोमाग एक घडत चाललेल्या घडामोडींवरून दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात बनावट नोटांचा केंद्रबिंदू पुणे आणि भिवंडीमध्ये झाल्याची कबुली दिल्यानंतर आता औषध पुरवठा करणाऱ्या कंपन्या सुद्धा बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यात धाराशिव, लातूर, नांदेड जिल्हाशल्यचिकित्सक रुग्णालयांमध्ये औषधं पुरवठा करणाऱ्या कंपन्याच बोगस असल्याचे समोर आलं आहे. 

जिल्हा रुग्णालयांना औषध पुरवठा करणाऱ्या कंपन्याच बोगस

बनावट गोळ्यांचा पुरवठा प्रकरणी सरकारकडून कंत्राट दिलेली कंपनीच अस्तित्वात नसल्याची बाब धक्कादायक समोर आली आहे पुढील कारवाई या संदर्भातील पोलीस करत असल्याची माहिती लेखी उत्तरातून सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. या संदर्भात माजलगावचे आमदार प्रकाश साळुंखे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान ज्या कंपन्याना पुरवठ्याचे कंत्राट देण्यात आलं होतं. त्या कंपन्यांना सरकारकडून पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र त्या पत्त्यावर पुरवठा करणाऱ्या कंपन्या आढळून आल्या नाहीत. त्या औषध पुरवठा करणाऱ्या मे. जया एंटरप्रायझेस, मे अॅक्टीवेन्टीस, मे काबिज जेनेरीक कंपन्यांचे रॅकेट उघड उघड झालं आहे. पत्रव्यवहार करूनही कोणताही संपर्क न झाल्याने अस्तित्वात नसलेल्या औषध पुरवठा करणाऱ्या कंपनीला सरकारकडून पत्र, ईमेल, एवढचं नाही तर चक्क व्हाॅट्स अॅप नोटीस पाठवण्याची नामुष्की ओढवली. दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाने या तिन्ही कंपन्यांविरोधात एप्रिलमध्ये धाराशिव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

शिवभोजन योजनेत घोटाळा उघड

दुसरीकडे, महत्वाकांक्षी शिवभोजन योजनेत नाशिक जिल्ह्यात घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याच जिल्ह्यात हा प्रकार उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही शिवभोजन केंद्रांमध्ये एकाच लाभार्थ्याचे छायाचित्र दोन ते तीन वेळा वापरून शासनाकडून अनुदान लाटल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ खरोखर गरजूंपर्यंत पोहोचतो आहे की नाही? याबाबत शंका निर्माण झाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
Pune Crime News: पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
Maharashtra Local Body Election: नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
मोठी बातमी : नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report
Sayaji Shinde :सयाजींची भूमिका सत्ताधाऱ्यांना पटेना, वृक्षतोडीला सयाजी शिंदेंचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
Pune Crime News: पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
Maharashtra Local Body Election: नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
मोठी बातमी : नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
Nandurbar News: सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय?
सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय?
बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, विष दिलं, पण परिणाम झाला नाही, प्लॅन बी केला, घरातील कुत्रं भुकता नये म्हणून त्यालाही बेशुद्ध करून..
बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, विष दिलं, पण परिणाम झाला नाही, प्लॅन बी केला, घरातील कुत्रं भुकता नये म्हणून त्यालाही बेशुद्ध करून..
Share Market Avadhut Sathe: मोठी बातमी: शेअर ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंवर सेबीची मोठी कारवाई, शेअर मार्केटमध्ये बंदी, गुंतवणुकदारांचे 601 कोटी परत करण्याचे आदेश
Share Market: शेअर ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंवर सेबीची मोठी कारवाई, शेअर मार्केटमध्ये बंदी, गुंतवणुकदारांचे 601 कोटी परत करण्याचे आदेश
Beed News: दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
Embed widget