मुंबई : मराठवाडा, विदर्भात पाऊस कमी झाल्याने पिकांना पाण्याची गरज आहे. त्यामुळे कृषी पंपासाठी आता दिवसा 12 तास वीज पुरवठा देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला दिले आहेत.


शेतकऱ्यांना नोव्हेंबर महिन्यापर्यंत दिवसा 12 तास वीज देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

सरकारच्या या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर साडेपाचशे ते सहाशे कोटींचा भार पडणार आहे.