एक्स्प्लोर

Farmer Loan Waiver : बळीराजा दुबार संकटात! एकीकडे कर्जमाफीची घोषणा, दुसरीकडे बँकांकडून शेतकऱ्यांचे खाते 'होल्ड'

Farmer Loan Waiver : एकीकडे शासनाकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र त्याचवेळी ज्या शेतकऱ्यांनी बँकांकडून पीककर्ज घेतले होते, अशा शेतकऱ्यांचे खाते काही बँकांनी होल्ड केले आहेत.

Farmer Loan Waiver : एकीकडे शासनाकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र त्याचवेळी ज्या शेतकऱ्यांनी बँकांकडून पीककर्ज घेतले होते, अशा शेतकऱ्यांचे खाते काही बँकांनी होल्ड केले आहेत. चंद्रपूर (Chandrapur News) जिल्ह्यातील नागभिड तालुक्यात हा प्रकार उघडकीस आलाय. नागभीड येथील बँक ऑफ इंडियाकडून अशा प्रकारे 15 शेतकऱ्यांचे खाते गोठवण्यात आलेले आहेत. नुकताच धानाचा हंगाम आटोपला असून तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी धानाची विक्री शासनाने प्राधिकृत केलेल्या आधारभूत हमीभाव केंद्रांवर केली. त्यानंतर शेतकऱ्यांचे चुकारे आणि बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली. त्यानंतर धानाचे चुकारे जमा झाल्याचा मॅसेज येताच लोकांचे देणेघेणे करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता, तुमच्यावर पीककर्ज थकीत असल्याने तुमचे खाते वरिष्ठ पातळीवरूनच होल्ड करण्यात आले आहेत, त्यामुळे तुम्हाला खात्यावर असलेले पैसे काढता येणार नाही, अशी माहिती बँकेकडून या शेतकऱ्यांना देण्यात आली.

Chandrapur News : तुमचे खाते वरिष्ठ पातळीवरूनच होल्ड करण्यात आल्याची शेतकऱ्यांना माहिती

नुकताच धानाचा हंगाम आटोपला. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी धानाची विक्री शासनाने प्राधिकृत केलेल्या आधारभूत हमीभाव केंद्रांवर केली. शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाचे चुकारे आणि बोनस जमा करण्यास सुरुवात केली. तर धानाचे चुकारे जमा झाल्याचा मॅसेज येताच लोकांचे देणेघेणे करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन पैसे काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तुमच्यावर पीककर्ज थकीत असल्याने तुमचे खाते वरिष्ठ पातळीवरूनच होल्ड करण्यात आल्याची त्यांना माहिती देण्यात आली. दरम्यान, बँकेने किमान 15 शेतकऱ्यांचे खाते अशाप्रकारे होल्ड केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यांवर बँकांकडून लादण्यात आलेली बंदी त्वरित उठविण्यात यावी, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे.

Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यातील 4 हजार 247 शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ

गडचिरोली : राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना शुक्रवारी जाहीर केली. या योजनेअंतर्गत 2 लाखापर्यंतचे थकीत कर्ज माफ होणार आहे. याचा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील 4 हजार 247 कर्जदार शेतकऱ्यांना मिळणार आहे. जिल्ह्यातील 4 हजार 247 शेतकऱ्यांचे तब्बल 36 कोटी 14 लाख 63 हजार रुपयांचे कर्ज थकीत होते. मात्र आता कर्जमाफी योजनेमुळे हे सर्व शेतकरी कर्जमुक्त होणार आहेत. तर नियमित कर्ज भरणाऱ्या 23 हजार 932 शेतकऱ्यांना 50 हजार रुपयाचे प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. आतापर्यंत 4 हजार 247 कर्जदार शेतकऱ्यांपैकी 4 हजार 163 शेतकऱ्यांनी संपूर्ण माहिती पोर्टलवर अपलोड केली आहे.

 इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sahar Shaikh Mumbra AIMIM: कैसा हराया...सहर शेखचं नगरसेवकपद धोक्यात; निवडणूक लढवताना चार महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल, नेमकं प्रकरण काय?
कैसा हराया...सहर शेखचं नगरसेवकपद धोक्यात; निवडणूक लढवताना चार महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल, नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Live Blog Updates: आदित्य ठाकरे यांना शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाची धुरा देणार?, वर्धापनदिनी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता 
Maharashtra Live Blog Updates: आदित्य ठाकरे यांना शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाची धुरा देणार?, वर्धापनदिनी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता 
Goregaon Crime: कॉन्सर्टमध्ये नो कॅमेरा पॉलिसी, ॲपच्या माध्यमातून कुरिअरद्वारे अमली पदार्थ पुरवले, गोरेगावच्या म्युझिक कॉन्सर्ट प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती उघड
कॉन्सर्टमध्ये नो कॅमेरा पॉलिसी, ॲपच्या माध्यमातून कुरिअरद्वारे अमली पदार्थ पुरवले, गोरेगावच्या म्युझिक कॉन्सर्ट प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती उघड
Solapur Shivsena :आढावा बैठकीदरम्यान श्रीकांत शिंदेंसमोरच पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक, दौरा संपताच अख्खी कार्यकारिणीच बरखास्त; सोलापुरात मोठी उलथापालथ
आढावा बैठकीदरम्यान श्रीकांत शिंदेंसमोरच पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक, दौरा संपताच अख्खी कार्यकारिणीच बरखास्त; सोलापुरात मोठी उलथापालथ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
Nagpur Shampoo Drugs : शाम्पूची बाटली, कोकेनचा फेस, तस्करीचा पर्दाफाश Special Report
Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report
Ashok Kharat : भक्तांचे पॅनकार्ड, अफरातफरीचा रेकॉर्ड, प्रणिती शिंदेंचा काय म्हणाल्या? Special Report
Sanjay Raut On Anjali Damania : दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयाची मदत, चांगला काम करत आहे, राऊतांचा निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar On Ashok Kharat Case: बहिणीची 8 तास चौकशी, आता रुपाली चाकणकर मनातलं सगळं बोलून गेल्या, 28 दिवसांनी काय काय म्हणाल्या?
बहिणीची 8 तास चौकशी, आता रुपाली चाकणकर मनातलं सगळं बोलून गेल्या, 28 दिवसांनी काय काय म्हणाल्या?
CSK Vs KKR : कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
Prasad Oak Manjiri Oak Daughter In Law: प्रसाद ओकची सूनबाई मारवाडी, साखरपुड्यात घडलेला प्रसंग सांगताना मंजिरी ओक म्हणाली...
प्रसाद ओकची सूनबाई मारवाडी, साखरपुड्यात घडलेला प्रसंग सांगताना मंजिरी ओक म्हणाली...
Donald Trump : अमेरिका इराण यांच्यातील तणाव कमी होणार? इराणसोबत दोन दिवसात चर्चा शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं
अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा दोन दिवसात शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं
Gold Rate : सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
4000 कोटींच्या 'रामायण'चा 'तो' अभिनेता, ज्याला 8 वर्षांपूर्वी कोणी ओळखतंही नव्हतं; मग 1200 कोटींच्या फिल्ममधून देशभरात गाजला, अन् मानधनच घेतो 100 कोटी
4000 कोटींच्या 'रामायण'चा 'तो' अभिनेता, ज्याला 8 वर्षांपूर्वी कोणी ओळखतंही नव्हतं; मग 1200 कोटींच्या फिल्ममधून देशभरात गाजला अन्...
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
Petrol Diesel Price hike: ज्याची भीती होती तेच घडणार, विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलचा दर वाढणार?
ज्याची भीती होती तेच घडणार, विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलचा दर वाढणार?
Embed widget