एक्स्प्लोर

चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार अविनाश वारजूरकरांचा राजीनामा, भाजपमध्ये करणार प्रवेश

चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दिग्गज काँग्रेस नेते आणि चिमूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अविनाश वारजूरकर यांना राजीनामा दिला आहे.

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दिग्गज काँग्रेस नेते आणि चिमूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अविनाश वारजूरकर आणि त्यांचे बंधू माजी जि. प. अध्यक्ष सतीश वारजुरकर यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षातील गटबाजीला कंटाळून राजीनामा देत असल्याचं राजीनामा पत्रात दोन्ही नेत्यांनी केलं आहे.

वारजूरक बंधूंनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती

वारजूरक बंधूंनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली होती. चिमूर मतदार संघाचे भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्या नेतृत्वात भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांची भेट आगामी काळात या दोघांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. त्यातच आज त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याने वारजूरकर बंधू भाजपच्या तंबूत दाखल होणार असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालं आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार बंटी भांगडिया यांनी सतीश वारजूरकर यांना पराभूत केले होते. 

हिंगोलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपचा धक्का, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकरांचे पुत्र भाजपमध्ये

हिंगोलीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला भाजपने मोठा धक्का दिला आहे.  हिंगोलीतील नेते व माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे पुत्र भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत उद्या पक्षप्रवेश होणार आहे. आतिष दांडेगावकर यांचा उद्या नवी मुंबई येथे सकाळी आठ वाजता पक्ष प्रवेश पार पडणार  आहे. हिंगोलीतील राष्ट्रवादी कांग्रेसचे कार्यकर्ते देखील दांडेगावकर यांच्या समवेत दाखल होत शक्तीप्रदर्शन करणार आहेत.

गेल्या काही दिवसापासून सत्ताधारी पक्षात सातत्याने पक्ष प्रवेश सुरु

गेल्या काही दिवसापासून सत्ताधारी पक्षात सातत्याने विरोधी पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे पक्ष प्रवेश होताना दिसत आहेत. विशेष भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश होताना दिसत आहेत. नगरपालिकेच्या निवडणुकानंतर महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद आणि पंचायतीच्या निवडणुकांमध्ये देखील भाजपला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळं अनेक नेते पदाधिकारी भाजपमध्ए प्रवेश करत आहेत. विशेषत: गेल्या काही दिवसात काँग्रेसला मोठे हादरे बसले आहेत. त्यांचे अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला हात सोडला आहे. अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश कर भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Sanjay Raut vs Sandeep Deshpande: चंद्रपूर प्रकरणावर संदीप देशपांडेंकडून थेट संजय राऊतांना लक्ष्य; कारण काय?, जाणून घ्या, 'राज'कारण!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मार्च 2026 | गुरुवार
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
पालकमंत्र्यांना कोंडीत पकडण्यासाठी मोहिते पाटलांनी टाकला डाव! राष्ट्रवादीकडे बहुमत असूनही शिंदेंच्या शिवसेनेला सभापतीपद
पालकमंत्र्यांना कोंडीत पकडण्यासाठी मोहिते पाटलांनी टाकला डाव! राष्ट्रवादीकडे बहुमत असूनही शिंदेंच्या शिवसेनेला सभापतीपद
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nitesh Rane Speech : कोकणात 90 % आंब्याचं नुकसान, शेतकऱ्यांना चांगल Package देणार - नितेश राणे
Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
India LPG Crisis: इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
Ashneer Grover On LPG: 'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
OBC Reservation : फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
Iran War Live Update: सैन्याची बिनशर्त शरणागती सोडाच, इराणमध्ये नेतृत्व संपवून सत्तापालट सुद्धा शक्य नाही! ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या तयारीत
सैन्याची बिनशर्त शरणागती सोडाच, इराणमध्ये नेतृत्व संपवून सत्तापालट सुद्धा शक्य नाही! ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या तयारीत
Embed widget