Vidarbha Farmer Loan Waiver : विदर्भातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भातएक महत्वाची बातमी समोरआली आहे. मागील कित्येक वर्षापासून, नापिकी, अतिवृष्टी, शेतमालाला भाव नसणे, असा एक अनेक संकटांमुळे शेतकऱ्यांचे (Vidarbha Farmer) पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे कर्ज भरू न शकलेले शेतकरी (Farmer Loan Waiver) ही कर्जमाफीची आस लावून बसले आहे. येत्या सोमवारपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) सुरू होत आहे. याअधिवेशनात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना (Farmer) योग्य वेळी कर्जमाफी देण्याची अनेकवेळा घोषणाही केली. मात्र, या कर्जमाफीची घोषणा या अधिवेशनात होईल का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, विदर्भातील 5 लाख 55 हजार 807 शेतकऱ्यांकडे 5410 कोटी 78 लाख 21 हजार कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. शेतकरी कर्ज निवारण योजनेच्या माध्यमातून थकीत कर्जाच्या अनुषंगाने राज्य शासनाकडून माहिती गोळा केल्या गेली आहे. नेमकंकोणत्याजिल्ह्यात थकीत कर्जदार शेतकरी आणि थकीत रक्कम कायहेआपणजाणूनघेऊ.

यवतमाळ जिल्हा (Yavatmal District)

थकीत कर्जदार शेतकरी

1 लाख 32 हजार 119

थकीत रक्कम

1401 कोटी 13 लाख

 

नागपूर जिल्हा (Nagpur District)

थकीत कर्जदार शेतकरी- 13 हजार 234 शेतकरी

थकीत रक्कम- 184 कोटी 71 लाख

 

अकोला जिल्हा (Akola District)

थकीत शेतकरी - 61 हजार 244

थकीत रक्कम- 641 कोटी 72 लाख

 

वाशिम जिल्हा (Washim District)

थकीत शेतकरी - 60 हजार 507

थकीत रक्कम- 621 कोटी 15 लाख

 

बुलढाणा जिल्हा (Buldhana District)

थकीत शेतकरी- 28 हजार 173

थकीत रक्कम- 228 कोटी 79 लाख

 

चंद्रपूर जिल्हा (Chandrapur District)

थकीत शेतकरी - 79 हजार 230

थकीत रक्कम - 785 कोटी

 

गडचिरोली जिल्हा (Gadchiroli District)

थकीत शेतकरी- 4 हजार 247

थकीत रक्कम- 36 कोटी 89 लाख 21 हजार

 

गोंदिया जिल्हा (Gondia District)

थकीत शेतकरी- 46 हजार 603

थकीत रक्कम - 289 कोटी 16 लाख

 

वर्धा जिल्हा (Wardha District)

थकीत शेतकरी- 19 हजार 600

थकीत रक्कम- 120 कोटी 10 लाख

 

भंडारा जिल्हा (Bhandara)

थकीत शेतकरी- 37 हजार 437

थकीत रक्कम - 303 कोटी 80 लाख

 

अमरावती जिल्हा (Amravati)

जिल्हा बँकेचे थकबाकीदार शेतकरी - 73 हजार

अन्य बँकेचे थकबाकीदार शेतकरी - 80 हजार

30 जून 2025 पर्यंत थकीत कर्ज - 1500 कोटी

इत्तरमहत्वाच्याबातम्या