पुणेः इंदापूरमध्ये मराठा समाजाचा मूक मोर्चा, महिलांचा लक्षणीय सहभाग
म्हमाणे यांनी प्रकाश आंबेडकरांविरोधात टीका केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे संतापलेल्या भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरच्या दसरा चौकात अनिल म्हमाणे यांच्या तोंडाला काळं फासलं.
नांदेडमध्ये मराठा समाजाचा विराट मूकमोर्चा
प्रकाश आंबेडकरांनी मराठा समाजाच्या मोर्चांना विरोध म्हणून दलितांनी प्रतिमोर्चे काढू नयेत, असं विधान केलं होतं. त्याविरोधात म्हमाणे यांनी प्रकाश आंबेडकरांवर टीका करत प्रतिमोर्चा काढण्याची तयारी केली होती. मात्र नागरिकांनीच हा प्रयत्न हाणून पाडला.