एक्स्प्लोर

Bhandara : काँग्रेस अन् भाजपच्या दोन दिग्गज नेत्यांच्या गृह मतदारसंघातील भीषण वास्तव; भंडारा- चंद्रपूरच्या वैनगंगा नदीपात्रातून ग्रामस्थांचा नावेतून जीवघेणा प्रवास

Bhandara News : देशात एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला, विकासाच्या गप्पा मारल्या गेल्यात. पण, महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांच्या सीमेवर वास्तव काही वेगळंचं आहे.

Bhandara News : देशात एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला, विकासाच्या गप्पा मारल्या गेल्यात. पण, महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांच्या सीमेवर वास्तव काही वेगळंचं आहे. भंडारा (Bhandara News) जिल्ह्यातील ईटान आणि चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील कोलारी, ही दोन गावं आजही विकासापासून कित्येक मैल दूर आहेत. स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतरही इथल्या ग्रामस्थांच्या नशिबी वैनगंगेच्या पात्रातून नावेतून 'जीवघेणा' प्रवास लिहिला गेला आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही मतदारसंघ राज्याच्या राजकारणातील दोन दिग्गज नेत्यांचे आहेत.

Bhandara News : नाना पटोलेंच्या हाय-प्रोफाईल मतदार संघात ग्रामस्थांचा नावेतून जीवघेणा प्रवास

भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेलं ईटान हे गाव आहे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले नाना पटोले (Nana Patole) यांचा गृह मतदारसंघ. तर, नदीच्या पलीकडे असलेलं चंद्रपूर जिल्ह्यातील कोलारी गाव हे भाजपाचे आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले चिमूर विधानसभेचे आमदार बंटी भांगडिया (Bunty Bhangdiya) यांचा मतदारसंघ.

Nana Patole vs Bunty Bhangdiya : राजकीयदृष्ट्या हे दोन्ही वजनदार नेते आहेत, दोघांचे दोन बलाढ्य पक्ष. पण...

राजकीयदृष्ट्या हे दोन्ही वजनदार नेते आहेत, दोघांचे दोन बलाढ्य पक्ष. पण या दोन गावांना जोडणारा साधा रस्ता किंवा पूल मात्र स्वप्नच उरलं आहे. या दोन गावांना जोडणाऱ्या पुलासाठी केंद्र सरकारने निधी दिला होता. मात्र कालांतराने निधी थांबवल्याने या पुलाचे काम थांबलंय आणि नागरिकांना नावेतून जीवघेणा प्रवास करावा लागतोय, असं खापर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर फोडला आहे.

सामाजिक जीवन उद्ध्वस्त, गावातील तरुणांची लग्नं होत नसल्यानं अनेक कुटुंब चिंतेत

दरम्यान, रस्त्याअभावी इथलं सामाजिक जीवन उद्ध्वस्त होत चाललं आहे. गावातील तरुणांची लग्नं होत नसल्यानं अनेक कुटुंब चिंतेत आहेत. विकासाच्या 'हायवे'वर धावणाऱ्या महाराष्ट्रात, ईटान आणि कोलारीच्या ग्रामस्थांचा प्रश्न प्रशासनाच्या फाईलीत कुठेतरी अडकून पडला आहे. अमृत महोत्सवी वर्षात जिथे देश चंद्रावर पोहोचला आहे, तिथे या दोन गावांना साधं नदी ओलांडण्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावावा लागतोय. आता तरी नाना पटोले आणि बंटी भांगडिया हे दोन दिग्गज नेते आपापल्या मतदारसंघातील या सीमावर्ती भागाचा 'वनवास' संपवतील का? हाच प्रश्न विचारला जातोय.

महत्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LPG Gas Shortage: कमर्शिअल गॅसवर निर्बंध आणलेत आता घरगुती गॅसचाही नंबर लागण्याची शक्यता; चूल पेटवावी लागते का? सतेज पाटलांचा सरकारवर संताप
कमर्शिअल गॅसवर निर्बंध आणलेत आता घरगुती गॅसचाही नंबर लागण्याची शक्यता; चूल पेटवावी लागते का? सतेज पाटलांचा सरकारवर संताप
Maharashtra Live blog updates: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी मिळणार 15 हजार रुपये
Maharashtra Live blog updates: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी मिळणार 15 हजार रुपये
Nashik Mhada Fraud: नाशिकमध्ये मोठा घोटाळा उघड, गरिबांच्या घरांवर धनदांडग्या बिल्डरांकडून डल्ला; 49 प्रकरणांमध्ये 'म्हाडा'ची फसवणूक, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये मोठा घोटाळा उघड, गरिबांच्या घरांवर धनदांडग्या बिल्डरांकडून डल्ला; 49 प्रकरणांमध्ये 'म्हाडा'ची फसवणूक, नेमकं काय घडलं?
Israel-Iran War Affect Mumbai Hotel: ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Shots Fired At Pop Star Rihanna Home: सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
BJP Vs Thackeray Camp: ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी चुकून (?) भाजप उमेदवाराच्या नावासमोर सही केली अन् सगळा गेम फिरला, मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव
ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी 'ती' एक घोडचूक केली अन् BMC प्रभाग समिती निवडणुकीत गेम फिरला, भाज
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Embed widget