एक्स्प्लोर

बहिणीचा प्लॉट केला पत्नीच्या नावे, माजलगावमध्ये भावानेच केली सख्ख्या बहिणीची फसवणूक, पाच जणांवर गुन्हा दाखल

बीड जिल्ह्यातील माजलगावमधून (Beed Majalgaon) विश्वासाला तडा देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माजलगावच्या माजी नगराध्यक्षांनी सख्ख्या बहिणीची फसवणूक केली आहे.

बीड : बीड जिल्ह्यातील माजलगावमधून (Beed Majalgaon) विश्वासाला तडा देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माजलगावच्या माजी नगराध्यक्षांनी सख्ख्या बहिणीची फसवणूक केली आहे. बहिणीचा प्लॉट पत्नीच्या नावे केल्याचा प्रकार घडला आहे. अशोक होके असं फसवणूक करणाऱ्या माजलगावच्या माजी नगराध्यक्षांचे नाव आहे. याप्रकरणी अशोक होके यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

सख्ख्या बहिणीच्या नावे असलेला प्लॉट नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांशी संगनमत करत माजी नगराध्यक्ष अशोक होके यांनी थेट आपल्या पत्नीच्या नावावर करुन घेतला आहे. विशेष म्हणजे 100 रुपयांच्या बॉण्ड पेपरवर खोट्या सह्या करून बनावट हक्क सोडपत्र तयार करण्यात आलं आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बहिणीनं थेट पोलिसांत धाव घेतली. तिच्या फिर्यादीवरुन अशोक होके, त्यांची पत्नी उज्ज्वला होके आणि नगरपालिकेचे तीन तत्कालीन कर्मचारी अशा पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजलगाव शहर पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत.

कर्ज फेडण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकच बनला चोर

बीडमध्ये पोलीस कर्मचारीच चोर बनल्याचा प्रकार समोर आलाय. ड्रीम 11, रमी ॲप मध्ये पैसे बुडाले.. त्यामुळे लोकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने चोरी केली. यापूर्वी देखील या पोलिसाने थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातूनच 58 बॅटऱ्यांची चोरी केली होती. अमित मधुकर सुतार बीडच्या पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. 2024 मध्ये इन्वर्टरसाठी लागणाऱ्या दहा बॅटऱ्या चोरल्याप्रकरणी त्याच्या विरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या घटनेला वर्ष उलटत नाही. तोच सुतार याने आणखी एक कारनामा करत दोन साथीदारांसह सात दुचाकींची चोरी केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या चोरट्या पोलिसाला जेरबंद करण्यात आले आहे. 

पोलीस अधीक्षक कार्यालयातून बॅटरींची चोरी केल्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी अमित सुतार याचे निलंबन केले होते. तो सध्या जामिनावर बाहेर होता. परंतु अमित सुतारला ऑनलाइन जुगार, दारु, गेम खेळण्याचा छंद होता. यात त्याने हजारो रुपये गुंतवले होते. काही लोकांकडून कर्जही घेतले हे पैसे परत करण्यासाठी अखेर चोरीचा मार्ग अवलंबवा लागला. दरम्यान पोलीसच चोर बनल्याने या प्रकाराची जिल्हाभरात चर्चा होते आहे.

महत्वाच्या बातम्या:

Beed Crime: महादेव मुंडेंच्या खूनात वाल्मिक कराडचा हात? बाळा बांगरची पोलिसांकडून तब्बल 6 तास चौकशी, जबाबही नोंदवला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: संसदेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी कॅबिनेटची महत्त्वाची बैठक बोलावली
Maharashtra Live blog updates: संसदेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी कॅबिनेटची महत्त्वाची बैठक बोलावली
Devendra Fadnavis: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, अशोक खरात, नाशिक धर्मांतर प्रकरणाचा घेतला आढावा; पोलिसांना दिले 'हे' कडक निर्देश
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, अशोक खरात, नाशिक धर्मांतर प्रकरणाचा घेतला आढावा; पोलिसांना दिले 'हे' कडक निर्देश
Sanjay Raut : मोठी बातमी! संजय राऊत मानहानी प्रकरणी मंत्री नितेश राणेंविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी, माझगाव न्यायालयाचा निर्णय, नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत मानहानी प्रकरणी मंत्री नितेश राणेंविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी, माझगाव न्यायालयाचा निर्णय, नेमकं प्रकरण काय?
Ashok Kharat Court Hearing: अशोक खरातची रवानगी न्यायालयीन कोठडीत; उद्या पाचव्या गुन्ह्यात पुन्हा कोर्टात हजेरी, आजच्या सुनावणीत काय घडलं?
अशोक खरातची रवानगी न्यायालयीन कोठडीत; उद्या पाचव्या गुन्ह्यात पुन्हा कोर्टात हजेरी, आजच्या सुनावणीत काय घडलं?

व्हिडीओ

Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान
Womens Reservation Bill Update : महिला आरक्षण विधेयक नामंजूरवर शिक्का, सरकारला मोठा धक्का
Vidhan Parishad Election : विधान परिषदेत ठाकरेंवरुन आघाडी नाहीतर बिघाडी? Special Report
Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
Navneet Rana Vs Pyare Khan Special Report : अमरावती परतवाडा प्रकरण, राणा विरुद्ध खान वाद पेटला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: आपल्या सर्वांनाच महिलांनी खूप काही शिकवलंय, अगदी पत्नीत्नेही, पण पंतप्रधान आणि मी... राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेत हशा पिकला
आपल्या सर्वांनाच महिलांनी खूप काही शिकवलंय, अगदी पत्नीत्नेही, पण पंतप्रधान आणि मी... राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेत हशा पिकला
Gold Silver Price: अक्षय्य तृतीया अन् लग्नाची खरेदी करायचा विचार करताय? मग आधी सोन्या-चांदीचे ताजे भाव तपासा; जाणून घ्या आजचे दर!
अक्षय्य तृतीया अन् लग्नाची खरेदी करायचा विचार करताय? मग आधी सोन्या-चांदीचे ताजे भाव तपासा; जाणून घ्या आजचे दर!
LizLaz on Virat Kohli: किंग कोहलीनं फोटो लाईक करताच जर्मनीपासून भारतापर्यंत सोशल मीडियात एकच धुमाकूळ; अखेर त्या मादक माॅडेलनं मौन सोडलं! सूचक वक्तव्य करत म्हणाली..
किंग कोहलीनं फोटो लाईक करताच जर्मनीपासून भारतापर्यंत सोशल मीडियात एकच धुमाकूळ; अखेर त्या मादक माॅडेलनं मौन सोडलं! सूचक वक्तव्य करत म्हणाली..
मुंबईची चर्चा सुरु असतानाच आता दैना झालेल्या केकेआरमध्येही वादळं उठलं, पहिली कुऱ्हाड टीमच्या गुरुजींवर कोसळणार? आयपीएलच्या मध्यावरच दिग्गजाचा दावा, म्हणाला, 'जे बोलतोय ते बुकमार्क करून ठेवा!'
मुंबईची चर्चा सुरु असतानाच आता दैना झालेल्या केकेआरमध्येही वादळं उठलं, पहिली कुऱ्हाड टीमच्या गुरुजींवर कोसळणार? आयपीएलच्या मध्यावरच दिग्गजाचा दावा, म्हणाला, 'जे बोलतोय ते बुकमार्क करून ठेवा!'
Iran War Live Update: ट्रम्प एका तासात सात वेळा खोटं बोलले; इराणचा गंभीर आरोप, ट्रम्पचा प्रत्येक खोडून काढला! युद्धबंदीची आशा वाढली असतानाच पुन्हा नवं संकट
ट्रम्प एका तासात सात वेळा खोटं बोलले; इराणचा गंभीर आरोप, ट्रम्पचा प्रत्येक खोडून काढला! युद्धबंदीची आशा वाढली असतानाच पुन्हा नवं संकट
Scholarship Exam : राज्याच्या शिक्षण विभागाचा अजब अन् असंवेदनशील प्रकार, ऐन उन्हाळ्यात चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा; विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप
राज्याच्या शिक्षण विभागाचा अजब अन् असंवेदनशील प्रकार, ऐन उन्हाळ्यात चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षण परीक्षा परिषदेच्या गोंधळाचा विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप
Embed widget