एक्स्प्लोर

राज्यसभा टर्म संपत येताच खासदारकी ठेवण्यासाठी रामदास आठवले एकीची भाषा करतात, आनंदराज आंबेडकरांचा टोला 

रामदास आठवले हे केवळ खासदारकी ठेवण्यासाठीच एकीची भाषा करतात असे म्हणत आनंदराज आंबेडकरांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale)  यांच्यावर निशाणा साधला. ते पंढरपूरमध्ये बोलत होते.

Anandraj Ambedkar on Ramdas Athawale : आता भोंदू बाबाच्या नादी नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे वळण्याची गरज आहे असं म्हणत बुवाबाजीच्या मुद्यावरुन आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर देखील टीका केली. रामदास आठवले हे केवळ खासदारकी ठेवण्यासाठीच एकीची भाषा करतात असे म्हणत आनंदराज आंबेडकरांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale)  यांच्यावर निशाणा साधला. ते पंढरपूरमध्ये बोलत होते.

बुवाबाजीच्या मागे न लागता बाबासाहेबांच्याकडे वळण्याची गरज

पुरोगामी विचाराचा आणि सुशिक्षित असणारा महाराष्ट्र आज भोंदू बाबांकडे वळू लागला आहे. पण आता अशा बुवाबाजीच्या मागे न लागता बाबासाहेबांच्याकडे वळण्याची गरज असल्याचे वक्तव्य आनंदराज आंबेडकर यांनी केले आहे. सध्या महाराष्ट्रात एकापाठोपाठ एक खरात सारख्या बुवाबाजांचे कारनामे समोर येत असताना आनंदराज आंबेडकर यांनी अशा भोंदू बाबांकडे जाणाऱ्या सुशिक्षित लोकांवर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे जेव्हा त्यांची राज्यसभा टर्म संपत येते तेव्हाच एकीची भाषा करतात  आणि दबाव टाकून आपली खासदारकी मिळवतात असा टोलाही आनंदराज आंबेडकर यांनी रामदास आठवले यांना लगावला. आज आनंदराज आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त पंढरपुरात आले होते, त्यावेळी बोलत होते.  

आनंदराज आंबेडकर हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. ते दलित चळवळीत एक प्रमुख राजकारणी आहेत. आनंदराज आंबेडकर यांनी रिपब्लिकन सेना या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. आनंदराज आंबेडकर हे वंचित बहुनज आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे धाकटे बंधू आहेत. आनंदराज आंबेडकर हे महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नेतृत्व म्हणून ओळखलं जातं.  

महत्वाच्या बातम्या:

Anandraj Ambedkar VIDEO : ठाकरे बंधूंनंतर आंबेडकर बंधूही एकत्र येणार? 'माझा त्याला प्रतिसाद असेल', आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन! मुंबई पोलिसांकडून आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन! मुंबई पोलिसांकडून आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget