एक्स्प्लोर

खैरे साहेबांनी मार्क केलेल्या लोकांना तिकिट दिलंय, आमच्यात कोणताही वाद नाही, अंबादास दानवेंचं स्पष्टीकरण

एखाद्याला तिकिट मिळालं नाही त्यावरुन ते बोलले असतील तर त्यात विशेष काही नाही. असे वाद सर्व पक्षात होतात, असे मत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या टीकेवर व्यक्त केले.

Ambadas Danve :  एखाद्याला तिकिट मिळालं नाही त्यावरुन ते बोलले असतील तर त्यात विशेष काही नाही. असे वाद सर्व पक्षात होतात, असे मत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या टीकेवर व्यक्त केले. आमच्यात कोणताही वाद नाही, ते काही गोष्टी बोलले असतील. वेळ कमी आहे, मी खैरे साहेबांप्रमाणे बोलावं की न बोलावं, यापेक्षा खैरे साहेबांनी मार्क केलेल्या लोकांना तिकिट गेलं असल्याचे दानवे म्हणाले.

भाजपने होलसेल भर्ती करुन घेतलीय

एक एक उमेदवार ठरवताना नाकी नऊ येतात सर्व पक्षातही परिस्थिती असते. 10 वर्ष आमच्याकडे निवडणुका झाल्या नाहीत, त्यामुळं इच्छुकांची गर्दी मोठी आहे. पक्षाच्या प्रचाराची भूमिका वाटून दिली आहे. कोणी न गेल्याने निवडणूक होणार नाही का? असा सवाल दानवे यंनी केला.  डॉ. काकडे यांच्याबाबत जे झालं त्यावर फार काही बोलणार नाही. पक्षात सक्षम लोकं असताना बाहेरच्या लोकांना का घ्यायचं? भाजपने आता काही पाहिलं नाही होलसेल भर्ती करून घेतल्याचे दानवे म्हणाले. त्यामुळे परंपरागत काम करणाऱ्यांना डावललं जातं. त्यानंतर मग कार्यकर्त्यांच्या भावना यांना सामोरे जावे लागते असे दानवे म्हणाले.

मुंबई वगळता भाजपला कुठेही युती करायचीच नव्हती 

भाजपने साम दाम दंड भेद अशा पद्धतीने पक्षात घेतलं आहे. काँग्रेसविषयी फार काही बोलणार नाही. महाराष्ट्रात अजूनही आम्ही महाविकास आघाडीत आहोत. शिंदे काही नाराज नाही, भाजपचा खरा चेहरा शिंदेंनी ओळखला आहे. मुंबई वगळता भाजपला कुठेही युती करायचीच नव्हती असे दानवे म्हणाले. कृपाशंकर सिंग माजी मंत्री एका काळचे काँग्रेसचे नेते आता ते बाहेरचा माणूस महापौर करायचा आहे. ग्रामपचायतीच्या निवडणुकीलाही मोदी शाह योगी यांनी यावं असे दानवे म्हणाले. यावरुन स्थानिक नेतृत्व कमकूवत असल्याचे स्पष्ट होईल असे दानवे म्हणाले.

काही ठिकाणी दोन्ही ठाकरें बंधुच्या संयुक्त सभा होतील.

राज्यात काही ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या बंधुच्या संयुक्त सभा होतील. पण संभाजीनगरमध्ये 10 तारखेला उद्धव ठाकरेंची सभा ठरलेली आहे. एबी फॉर्म पहिलं व्यवस्थित द्यायचे.आत भाजप आल्यानंतर हे पळवा पळवी सुरू झाल्याची टीका दानवे यांनी केली. 

महत्वाच्या बातम्या:

भाजपला सोपं जावं म्हणून अंबादास दानवेंनी निवडून येणाऱ्या महिलांचे तिकीट कापले, चंद्रकांत खैरेंचा आरोप

 

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंनी मराठा महिला आंदोलकांना मास्टरप्लॅन सांगितला, म्हणाले, 'मुंबईत शिंदे अन् फडणवीसांचं घर गाठा, अमृताताई अन् लताताईंना हळदी-कुंकू लावा...;
मनोज जरांगेंनी मराठा महिला आंदोलकांना मास्टरप्लॅन सांगितला, म्हणाले, 'मुंबईत शिंदे अन् फडणवीसांचं घर गाठा, अमृताताई अन् लताताईंना हळदी-कुंकू लावा...;
Manoj Jarange Patil Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंचा मराठा मोर्चा मुंबईत धडकणार, कोणत्या तारखेला आणि मार्गाने जाणार, वाचा ए टू झेड माहिती
मनोज जरांगेंचा मराठा मोर्चा मुंबईत धडकणार, कोणत्या तारखेला आणि मार्गाने जाणार, वाचा ए टू झेड माहिती
High Court Nagpur DJ Ban: मोठी बातमी : नांगरे-पाटलांच्या अधिसूचनेची कडक अंमलबजावणी करा, हायकोर्टाचा निर्णय, एकट्या नागपूरमध्ये नव्हे संपूर्ण विदर्भात DJ वर निर्बंध
मोठी बातमी : नांगरे-पाटलांच्या अधिसूचनेची कडक अंमलबजावणी करा, हायकोर्टाचा निर्णय, एकट्या नागपूरमध्ये नव्हे संपूर्ण विदर्भात DJ वर निर्बंध
Manoj Jarange Patil: पहिला मुक्काम बीडच्या पाटोद्यात, मनोज जरांगे कोणत्या मार्गाने मुंबईत पोहोचणार?, मराठा आंदोलकांसाठी मार्ग सांगितला
पहिला मुक्काम बीडच्या पाटोद्यात, मनोज जरांगे कोणत्या मार्गाने मुंबईत पोहोचणार?, मराठा आंदोलकांसाठी मार्ग सांगितला

व्हिडीओ

Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on Manoj Jarange : जरांगे तुझी नौटंकी फार झाली; तीन वर्ष महाराष्ट्र तुला सहन करतोय आता बास..., लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना इशारा, म्हणाले, 'मीही मेंढपाळाचा पोर...'
जरांगे तुझी नौटंकी फार झाली; तीन वर्ष महाराष्ट्र तुला सहन करतोय आता बास..., लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना इशारा, म्हणाले, 'मीही मेंढपाळाचा पोर...'
Manoj Jarange: पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना सांगतो, अंतरवालीपासून मुंबईपर्यंत कुठेही अडवायचं नाही,जिथं अडवाल तथं...: मनोज जरांगे
पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना सांगतो, अंतरवालीपासून मुंबईपर्यंत कुठेही अडवायचं नाही : मनोज जरांगे
BRICS Summit 2026 : सात वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात; स्वागताला पोहोचले केंद्रीय राज्यमंत्री, पंतप्रधान जिनपिंग अन् मोदींसोबतच्या द्विपक्षीय बैठकीत तणाव मिटवण्यावर भर
सात वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात; स्वागताला पोहोचले केंद्रीय राज्यमंत्री, पंतप्रधान जिनपिंग अन् मोदींसोबतच्या द्विपक्षीय बैठकीत तणाव मिटवण्यावर भर
EPF Advance New Rules: पीएफ खात्यातून ॲडव्हान्स म्हणून किती वेळा पैसे काढता येणार? ईपीएफओकडून नव्या नियमांची अपडेट जारी
पीएफ खात्यातून ॲडव्हान्स म्हणून किती वेळा पैसे काढता येणार? ईपीएफओकडून नव्या नियमांची अपडेट जारी
Bachchu Kadu : निसर्गाच्या कुशीत फिरले, खाण्याचाही आनंद लुटला, सह्याद्रीच्या कुशीत बच्चू कडूंचा साहसी अनुभव; लिंग्या वॉटरफॉलवर केले वॉटरफॉल रॅपलिंग
निसर्गाच्या कुशीत फिरले, खाण्याचाही आनंद लुटला, सह्याद्रीच्या कुशीत बच्चू कडूंचा साहसी अनुभव; लिंग्या वॉटरफॉलवर केले वॉटरफॉल रॅपलिंग
Manoj Jarange Patil Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंची मुंबईला जाण्याची घोषणा, कोणत्या मार्गाने आणि किती तारखेला जाणार, वाचा ए टू झेड माहिती
मनोज जरांगेंची मुंबईला जाण्याची घोषणा, कोणत्या मार्गाने आणि किती तारखेला जाणार, वाचा ए टू झेड माहिती
Crime News : हॉटेल रूममध्ये सापडला ब्युटिशियनचा मृतदेह, ती आल्यानंतर एक व्यवसायिक आला अन्...., 40 मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं?
हॉटेल रूममध्ये सापडला ब्युटिशियनचा मृतदेह, ती आल्यानंतर एक व्यवसायिक आला अन्...., 40 मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil and Chandrashekhar Bawankule: मनोज जरांगेंच्या भूमिकेपेक्षा दुष्काळाचा मुद्दा महत्त्वाचा, गणेशोत्सवात मुंबईला आंदोलन करु नये: चंद्रशेखर बावनकुळे
मनोज जरांगेंच्या भूमिकेपेक्षा दुष्काळाचा मुद्दा महत्त्वाचा, गणेशोत्सवात मुंबईला आंदोलन करु नये: चंद्रशेखर बावनकुळे
Embed widget