एक्स्प्लोर

Ahmednagar Crime: डॉक्टरने तपासण्याच्या बहाण्याने 16 वर्षांच्या मुलीला गच्चीत नेलं अन् दुष्कृत्य केलं, संगमनेर हादरलं

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात भयानक घटना घडली आहे . फरार झालेल्या डॉक्टरला काल रात्री (6 एप्रिल) संगमनेर शहर पोलिसांनी नाशिक येथून ताब्यात घेतल आहे.

Ahilyanagar Crime: संगमनेर शहरातील कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन युवतीवर उपचार करण्याच्या बहाण्याने डॉक्टरनेच अत्याचार केल्याची धक्कादायक  घटना समोर आली आहे . पहाटेच्या सुमारास डॉक्टरांनी मुलीच्या प्रकृतीची चौकशी करत तिला टेरेसवर नेले .व तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप अल्पवयीन मुलीने केला . अत्याचार करून डॉक्टर फरार झाला होता .या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे .आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी केली जात आहे . मुलीने झाल्या प्रकाराबद्दल सांगितल्यानंतर कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला. सगळ्यांनी रुग्णालय गाठलं. पोलिसांना खबर देण्यात आली. ही घटना समोर आल्यानंतर फरार डॉक्टरला काल रात्री ( 6 एप्रिल) संगमनेर शहर पोलिसांनी नाशिक येथून ताब्यात घेतलं आहे .  अमोल करपे असे डॉक्टरचे नाव आहे . (Crime News)

तपासण्याच्या बहाण्याने टेरेसवर नेले अन् . .

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात भयानक घटना घडली आहे . कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर उपचार करण्याच्या बहाण्याने डॉक्टरने अत्याचार केल्याचं समोर आलंय. या घटनेनंतर फरार झालेल्या डॉक्टरला काल रात्री (6 एप्रिल) संगमनेर शहर पोलिसांनी नाशिक येथून ताब्यात घेतल आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या  डॉक्टरला अटक करण्यात आलीय .अमोल करपे असे डॉक्टरचे नाव आहे .

कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीला त्रास होऊ लागल्याने तिला खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले. पहाटेच्या सुमारास डॉक्टरांनी मुलीच्या प्रकृतीची चौकशी करून तिला टेरेसवर नेले व अत्याचार केल्याचा आरोप अल्पवयीन मुलीने केला आहे .या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली .  कुटुंबीयांना माहिती समजतात कुटुंबीयांनी  इस्पितळात धाव घेतली.. यावेळी पोलिसांनीही घटनास्थळी जात परिस्थिती हाताळत डॉक्टर अमोल कर्पे याच्यावर गुन्हा दाखल केला. घटनेनंतर आरोपी फरार असल्याने पोलिसांनी तात्काळ पथक पाठवून नाशिक येथून रात्री डॉक्टरला ताब्यात घेतल आहे. घटनेची माहिती समजल्यावर काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात यांनी देखील पोलिस ठाण्यात जात आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी केलीय.. (Ahilyanagar Crime News)

हेही वाचा:

कौटुंबिक वादातून पतीचा पत्नी, सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसला, ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकला अन्...घटनेत तोही भाजला, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

LPG Booking Rule : LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीमध्ये 'इतक्या' दिवसांची वाढ, इराण युद्धाचा फटका भारताला
LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीमध्ये 'इतक्या' दिवसांची वाढ, इराण युद्धाचा फटका भारताला
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Embed widget