ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. लाडकी बहीण योजनेची स्क्रूटिनी 15 दिवसांपासून सुरू; आत्तापर्यंत अपात्र ठरलेल्या 5 लाख लाभार्थी महिलांना योजनेतून वगळले https://tinyurl.com/bdfyhjc8 अपात्र असलेल्या लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेण्यासाठी 'हेड' तयार, राज्य सरकारचा मोठा निर्णय https://tinyurl.com/yey977eh
2. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये 5 महिन्यात 39 लाख मतदार वाढले, राहुल गांधींचा सवाल, सुप्रिया सुळे, संजय राऊतांच्या उपस्थितीत दिल्लीत पत्रकार परिषद, डेटा देत 5 गंभीर सवाल https://tinyurl.com/wbfxswb7 राहुल गांधींकडून गंभीर आरोप, निवडणूक आयोगाचं उत्तर; आयोगाकडून तथ्यात्मक आणि प्रक्रियात्मक मॅट्रिक्ससह लेखी स्वरूपात प्रतिसाद मिळणार https://tinyurl.com/2djawvub
3. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा शिंदेसेनेचा दावा, उदय सामंतांचं ऑपरेशन टायगरबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले, टप्प्याटप्प्याने प्रवेश होणार https://tinyurl.com/5n8er6av टायगर जिंदा है, वज्रमूठ मजूबत, 100 टक्के आम्ही कुठंच जाणार नाही, पत्रकार परिषद घेत ठाकरेंच्या अरविंद सावंतांचा 7 खासदारांच्या साक्षीनं शब्द https://tinyurl.com/ym6yk698
4. छ.संभाजीनगरमधील काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांना अटक, अजिंठा बँक गैरव्यवहार प्रकरणी कारवाई https://tinyurl.com/54c3xxn6 बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी, सुजय विखे पाटील दाखल करणार जनहित याचिका, म्हणाले, वकिलांचा सल्ला घेऊन न्यायालयात जाणार https://tinyurl.com/yhey9htc
5. मी तोंड उघडलं तर धनंजय काय पंकजा मुंडेंचंही मंत्रिपद जाईल, करुणा शर्मांचा थेट इशारा, म्हणाल्या, माझ्या मुलामुलींना माझ्याविरोधात उभ केलं जातय https://tinyurl.com/2ursfm4r परीक्षा केंद्रावर हत्यारबंद बंदोबस्त द्या, अन्यथा आमचा संतोष देशमुख होईल; 12 वी परीक्षेदरम्यान परभणीतील उपप्राचार्यांकडून भीती व्यक्त https://tinyurl.com/bddx87hv
6. पुण्यातील खडकी पोलीस स्टेशनच्या PSI ने उचललं टोकाचं पाऊल; लोणावळ्या गळफास घेऊन आत्महत्या, टायगर पाईंटजवळ आढळली कार, कारमध्ये डायरी https://tinyurl.com/3hea7axs पुण्यात दुचाकी चालकाचा पोलिसावर हल्ला, डोक्यात घातला दगड, फरार आरोपीचा शोध सुरू https://tinyurl.com/kpdfc5u3
7. तुम्हाला यायचं तर या, नाहीतर यायची गरज नाही, पण हा खटला सुरूच राहणार; बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांच्या भूमिकेवर हायकोर्टाचा मोठा निर्णय https://tinyurl.com/4av6t9s7
8. नाशिकमधील नामवंत बिल्डरच्या घरावर गोळीबार अन् दगडफेक; परिसरात थरार, हल्लेखोर फरार https://tinyurl.com/47kvpwex जळगावमध्ये इमारतीमध्ये चाचणीवेळी नव्या लिफ्टचा रोप तुटला, एकाचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर! https://tinyurl.com/ar3w6u2m
9. 'राजा शिवाजी' भूमिकेतील रितेश देशमुखचा फर्स्ट लूक समोर, अभिषेक बच्चनसह 3 दिग्गज बॉलिवूड अभिनेते साकारणार मुघलांची भूमिका https://tinyurl.com/3susdvab अभिनेता स्वप्नील जोशी कुंभमेळ्यात, गंगेत डुबकी; दैवी आशीर्वाद म्हणत डोळ्यात आनंदाश्रू https://tinyurl.com/yte2uhx7
10. भारतीय लष्कराकडून तीन सैनिकांसह 7 पाकिस्तानींचा खात्मा, BAT टीमचा चौकीवर हल्ला करण्याचा डाव फसला https://tinyurl.com/txcyjedz 'पती-पत्नीच्या वादात पतीच्या नातेवाईकांना विनाकारण आरोपी करता येणार नाही' सर्वोच्च न्यायालय घरगुती हिंसाचारावर काय काय म्हणाले? https://tinyurl.com/y3p4487d
*एबीपी माझा स्पेशल*
आरबीआयकडून रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटने कपात, कर्ज स्वस्त होणार, रेपो रेट 6.25 टक्क्यांवर
https://tinyurl.com/3fkwa5sx
सोन्या चांदीचे दर विक्रमी पातळीवर, खरेदीदारांना मोठा दणका, 10 ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतात 87 हजार रुपये https://tinyurl.com/47wck3ns
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w























