1. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशव्यापी संबोधनात तीनही वादग्रस्त कृषि कायदे मागे घेतल्याची घोषणा.. https://bit.ly/3Fui9xX   कायदे रद्द केल्यानंतर शेतकऱ्यांचा जल्लोष! मात्र संसदेत कायदे मागे घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचं राकेश टिकैत याचं स्पष्टीकरण https://bit.ly/3nz4Tlu 
 
2. 'अन्नदात्यांच्या सत्याग्रहासमोर अहंकाराची मान झुकली', राहुल गांधींसह विरोधकांकडून शेतकऱ्यांचं अभिनंदन https://bit.ly/30yB5fX  बळीराजापुढं सरकार नमलं; 359 दिवसांचा लढा यशस्वी https://bit.ly/3HEub9Q 


3. केवळ पंतप्रधानांच्या घोषणेनं कृषी कायदे रद्द होत नाहीत, त्याची घटनात्मक प्रक्रिया काय? https://bit.ly/3oLVrKX  कृषी कायदे रद्द करणं दुर्दैवी, हा काळा दिवस, कायद्याच्या समर्थकांच्या तीव्र प्रतिक्रिया https://bit.ly/3HBthei 


4.  शेतकरी कायदे मागे घ्यावे लागल्यामुळे सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया https://bit.ly/3cpUQJo  केंद्रीय कृषी कायदे संपूर्ण शेतकरी अर्थव्यवस्थेला अडचणीत आणणारे होते : शरद पवार यांचा दावा https://bit.ly/3kQmC6i 


5. एसटीच्या खासगीकरणाचा सध्या विचार नाही, पण पर्याय उपलब्ध, परिवहन मंत्री अनिल परब यांचं वक्तव्य https://bit.ly/3DxrQve  


6. आम्ही वारंवार त्याग करणार नाही, व्याजासकट किंमत वसूल करू, शरद पवारांचा काँग्रेसला इशारा, पटोलेंकडून पवारांना प्रत्युत्तर https://bit.ly/3HBtw9c 


7. ...तोपर्यंत विधानसभेत पाऊल ठेवणार नाही; भावनाविवश चंद्राबाबू यांची चाणक्यप्रतिज्ञा https://bit.ly/3FtKSmG नेत्याची अजब शपथ; चंद्राबाबू मुख्यमंत्री होईपर्यंत अर्ध मुंडन आणि अर्धी मिशी ठेवणार! https://bit.ly/3HEuMbA 


8. भारताच्या Covaxin अन् Covishield ला 110 देशांची मान्यता; इतर देशांमध्येही मान्यतेसाठी केंद्राचे प्रयत्न https://bit.ly/327gosc 


9. भारतात क्रिप्टोकरन्सीचा मार्ग मोकळा, RBI कडून डिजिटल करन्सी लॉन्च करण्याची तयारी सुरू https://bit.ly/3qRiW8d 


10. IND vs NZ 2nd T20: आज भारत-न्यूझीलंडमधील दुसरा टी 20 सामना, मालिका विजयाच्या निर्धारानं टीम इंडिया मैदानात https://bit.ly/30BVe4L 



ABP माझा स्पेशल 


Delhi Air Pollution : दिल्ली प्रदूषणाच्या विळख्यात; नासाकडून भीषण वास्तव दाखवणारा सॅटेलाइट फोटो शेअर https://bit.ly/3qRT8bX 


International Men's Day 2021 : 'मेन विल बी मेन'; पण पुरुषांच्या मनामध्येही एक हळवा कोपरा असतो... https://bit.ly/3DKvq4Y 


अॅशेस मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला धक्का; टिम पेनने सोडले कर्णधारपद, 'Sexting'प्रकरण भोवले https://bit.ly/3HBu92y 


AB de Villiers Retirement : मिस्टर 360 डिग्री... साऊथ आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिविलियर्सची निवृत्तीची घोषणा https://bit.ly/2Z6a5UM 


प्रेमात ब्रेक अप झाल्यानंतर कवितेतून वेदना मांडल्या; लिलावात मिळाले चार कोटी रुपये https://bit.ly/3oPrk5I 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv