ऑनलाईन सर्व्हेच्या माध्यमातून आम्ही नागरिकांची मतं जाणून घेत आहोत. हा सर्व्हे सर्वांसाठी खुला आहे. (तुम्ही निवडलेल्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर VOTE यावरही क्लिक करा)
एबीपी माझा नोटाबंदी सर्व्हे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Nov 2016 10:22 AM (IST)
NEXT
PREV
मुंबई:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, देशभरात वादाची राळ उठली आहे. मात्र मोदींच्या या निर्णयाबद्दल जनतेचं नेमकं मत काय? हे जाणण्याचा प्रयत्न एबीपी माझा करत आहे.
ऑनलाईन सर्व्हेच्या माध्यमातून आम्ही नागरिकांची मतं जाणून घेत आहोत. हा सर्व्हे सर्वांसाठी खुला आहे. (तुम्ही निवडलेल्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर VOTE यावरही क्लिक करा)
ऑनलाईन सर्व्हेच्या माध्यमातून आम्ही नागरिकांची मतं जाणून घेत आहोत. हा सर्व्हे सर्वांसाठी खुला आहे. (तुम्ही निवडलेल्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर VOTE यावरही क्लिक करा)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -