निवडणूक निकाल २०२६
(Source: ECI/ABP News)
संग्रहित : मंत्रालयातील उंदीर घोटाळ्यावर माझाचा स्पेशल रिपोर्ट
एबीपी माझा वेब टीम | 24 Mar 2018 08:50 PM (IST)
सध्या मंत्रालयातील उंदीर घोटाळा चांगलाच गाजतो आहे. या घोटाळ्यावरुन वादाच्या फैरीही झडू लागल्या आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी याच उंदीर घोटाळ्यावरुन सरकारला घरचा आहेर दिला आहे.
एबीपी माझाने दहा वर्षांपूर्वी याच उंदीर घोटाळ्यावर स्पेशल रिपोर्ट केला होता.
