1. भाजप सोडायचा विचार नाही, पण पर्याय काय? एकनाथ खडसेंकडून पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत https://goo.gl/7V8c25 तर अशोक चव्हाणांची खडसेंना जाहीर ऑफर  https://goo.gl/7V8c25


 

  1. कुठे 2400 तर कुठे 1500 रुपये तिकीट, करणी सेनेचा विरोध झुगारुन 'पद्मावत' प्रदर्शित, प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद, मुंबई-पुण्यात थिएटरबाहेर कडेकोट बंदोबस्त https://goo.gl/MQhTdL


 

  1. जिथे जिथे भाजप सरकार, तिथे तिथे करणी सेनेचा धुडगूस, गुरुग्राममध्ये स्कूलबसवर दगडफेक, करणी सेनेच्या भ्याडपणावर देशभरातून जोरदार टीका https://goo.gl/DtHw4N


 

  1. परभणीतल्या हल्लाबोल सभेत चोरट्यांचा धुमाकूळ, अजित पवारांची चप्पल लंपास, कार्यकर्त्यांच्या पाकिटं आणि मोबाईलवरही चोरट्यांचा डल्ला https://goo.gl/3zVvvn


 

  1. भाजप सरकार कडेलोट करण्याच्या लायकीचं, खासदार राजू शेट्टींची टीका, मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या धर्मा पाटील यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस https://goo.gl/fPxWsU


 

  1. काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटलांच्या पत्रकार परिषदेत स्पेशल ब्रँचचे अधिकारी साध्या वेशात, सरकार पाळत ठेवत असल्याचा विखेंचा आरोप https://goo.gl/8gbLL2


 

  1. पेट्रोल-डिझेलवरील अबकारी कर कमी होणार नाही, सरकारी सूत्रांची माहिती, पेट्रोल-डिझेलचे दर चढेच राहणार https://goo.gl/ugNsUS


 

  1. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात राहुल गांधींची सीट चौथ्या रांगेत जागा, काँग्रेसकडून आसनव्यवस्थेवर नाराजी http://abpmajha.abplive.in/


 

  1. प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यात झिल इन्स्टिट्यूटकडून भारताचा मानवी नकाशा https://goo.gl/gwWdVB तर नाशिकमध्ये 10 हजार विद्यार्थ्यांचं समूहगायन https://goo.gl/XBDtU6


 

  1. पानटपऱ्यांवर आता गोळी-चॉकलेट, बिस्किटांसारख्या खाद्यपदार्थांच्या विक्रीला बंदी, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय https://goo.gl/fFhJ2S


 

  1. कोठडीत पाठवायला एक क्षण पुरे, तुमची अवस्था सहारासारखी करु, मुंबई हायकोर्टाची डी.एस. कुलकर्णींना तंबी https://goo.gl/bCejer


 

  1. कमला मिल अग्नितांडव प्रकरण : पाचही मुख्य आरोपींचा जामीन अर्ज मुंबई दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळला http://abpmajha.abplive.in/


 

  1. थंडीच्या कडाक्यानं नाशिक, निफाड गोठण्याच्या स्थितीत, निफाडचा पारा 4.8 अंशांवर, पुणे आणि मुंबईत दुसऱ्या दिवशीही गारवा कायम https://goo.gl/PfZ9DZ


 

  1. फेसबुक अकाऊंट हॅक करुन मुलींचे फोटो पोस्ट, दोघेजण गजाआड, अहमदनगरच्या गुन्हे शाखेची कारवाई https://goo.gl/vJokNe


 

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केल्यामुळे क्रिकेटपटू रोहित शर्मा ट्रोल, रोहितने परफॉर्मन्सवर लक्ष देण्याचा ट्विटराईट्सचा सल्ला https://goo.gl/6TG6qv


 

माझा विशेष : काय आहे देशाचा मूड? पाहा आज रात्री 8 वाजता, @abpmajhatv वर

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा