1. ताडगाव जंगलात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा, गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफची संयुक्त कारवाई, नक्षली नेता सिनू, साईनाथचा खात्मा https://goo.gl/HMF8zg


 

  1. कर्जबाजारीपणाला कंटाळून इंदापूर बँकेच्या संचालकांची आत्महत्या, पत्रात जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापटांच्या नावाचा उल्लेख https://t.co/ovTl73UG2c


 

  1. आधार कार्डची मूळ प्रत नसल्याने विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला, कोल्हापुरातील लॉ प्रवेश परीक्षेतील गोंधळ, अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान https://t.co/ybWIyPtraF


 

  1. नोकरीसाठी 35 लाख भरलेत, कॉपी करु द्या, नाहीतर आत्महत्या करेन, कॉपी करताना पकडलेल्या औरंगाबादच्या परीक्षार्थीची धमकी https://goo.gl/KgfFv6


 

  1. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमागे कामाची भर, पोषण आहाराची रिकामी पोती विकून हिशेब द्यावा लागणार, शिक्षणखात्याचा अजब निर्णय https://goo.gl/9xYWSz


 

  1. अध्यादेश रद्द केल्याशिवाय नाणारमध्ये पाऊल टाकू नका, उद्धव ठाकरेंच्या सभेवर नाणारवासियांचा बहिष्कार, तर बहिष्काराची बातमी खोटी असल्याचा खासदार विनायक राऊतांचा दावा https://goo.gl/BamL3p


 

  1. साताऱ्यातील माणमध्ये शरद पवारांकडून श्रमदान, तर वॉटर कप स्पर्धेअंतर्गत पाणीदार झालेल्या गावांसाठी ‘सातत्य स्पर्धा’, सत्यजित भटकळांची माहिती https://goo.gl/xAxSNw


 

  1. सहकाऱ्यांशी बोलल्याचा संशय, सांगलीत तिघांनी महिलेला जिवंत जाळलं, 17 दिवसानंतर प्रकार उघडकीस, तिघांनाही बेड्या https://goo.gl/JxSNSA


 

  1. औरंगाबाद महापालिकेने चक्क बॅडमिंटन हॉलमध्ये कचरा भरला, रस्त्यावर पडलेला कचरा उद्धव ठाकरेंना दिसू नये म्हणून शक्कल, औरंगाबादकरांकडून नाराजी https://t.co/RXDVG7NXbF


 

  1. नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन ग्राहकांनी भरलेल्या हॉटेलात राडा, घटना सीसीटीव्हीत कैद https://t.co/OnEtlliXOs


 

  1. सांगलीच्या कृष्णा नदीत मगरीने ओढलेल्या मुलाचा मृतदेह अखेर सापडला, 40 तासांनी शोधमोहिमेला यश https://goo.gl/FzB4Qb


 

  1. एवढ्या मोठ्या देशात बलात्काराच्या एखाद-दुसऱ्या घटना घडतात, त्याचं अवडंबर माजवू नका, केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांची मुक्ताफळं https://goo.gl/JQnT2a


 

  1. हवेच्या दाबामुळे एअर इंडियाच्या अमृतसर-दिल्ली विमानातील विंडो पॅनल पडलं, प्रवाशांमध्ये घबराट, तीनजण जखमी https://goo.gl/qM4Ca2


 

  1. मिलिंद सोमण 27 वर्षीय गर्लफ्रेण्डसोबत विवाहबंधनात, अंकिता कोवरसोबत अलिबागमध्ये पारंपरिक पद्धतीने लग्न https://t.co/lAnVCqZ41U


 

  1. वाघा बॉर्डरवर सैन्याच्या परेडदरम्यान पाकिस्तानी क्रिकेटपटूचे माकडचाळे, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून तीव्र शब्दात निषेध, बीएसएफकडून आक्षेप https://goo.gl/aguQXG


BLOG : #राहुलचीखिचडी : 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी राहुल खिचडी यांचा ब्लॉग 'देवा तुला शोधू कुठं?' https://goo.gl/rc2bw1

माझा कट्टा :* राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्ण विजेता पैलवान राहुल आवारे माझा कट्ट्यावर, रात्री 8 वाजता राहुलच्या संघर्षाची गाथा

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा