- पुण्याचे बांधकाम व्यवसायिक डी.एस.कुलकर्णींना दणका, हायकोर्टाने पैसे भरण्याची मुदतवाढ नाकारली, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता https://goo.gl/sMwvki
- दिल्लीत चालकविरहित मेट्रोचा चाचणीदरम्यान अपघात, ड्रायव्हरलेस मेट्रो भिंत तोडून पार, जीवितहानी नाही http://abpmajha.abplive.in/
- नागरिकांच्या सोईसाठी मुंबई महापालिकेचं त्रिभाजन करा, काँग्रेसची विधानसभेत मागणी, राष्ट्रवादीचा पाठिंबा, पण भाजप-शिवसेनेचा आक्षेप https://goo.gl/iNpGk1
- पुनर्वसन विस्थापितांचं होतं, एकनाथ खडसे पक्षातील प्रस्थापित नेते, देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, नारायण राणेंचंही लवकरच पुनर्वसन करण्याची माहिती https://goo.gl/2WUD4u
- पनवेल महापालिका क्षेत्रात दारुबंदीचा निर्णय, सत्ताधारी भाजपचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रस्तावाला शेकापसह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा पाठिंबा https://goo.gl/Ei5VnB
- अधिवेशनकाळातच नागपुरात गँगवॉर, कुख्यात गुंड बादल शंभरकर आणि संजय बानोदेची हत्या, पण नागपुरात गुन्हेगारी घटल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा https://goo.gl/n7kpva
- मुंबईतील साकीनाका आगप्रकरणी भानू फरसाणच्या मालकाला बेड्या, 12 कामगारांच्या होरपळून मृत्यूनंतर कारवाई, फरसाण कारखाना अनधिकृत असल्याचं उघड https://goo.gl/EhJDti
- दत्तक घेतलेल्या उस्मानाबादमधील डोंजे गावाला सचिनची भेट, गावातील विकासकामांची पाहणी, गावकऱ्यांच्या मोठ-मोठ्या वाईड बोलिंगवर बॅटिंग करताना सचिनची तारांबळ https://goo.gl/mk4n29
- आठ दिवसांपूर्वी प्रेमविवाह, नवदाम्पत्याचा एकाच झाडाला, एकाच दोरीने गळफास, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील घटनेने खळबळ https://goo.gl/jd7pUJ
- पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्त्व असलेल्या पुलंच्या घरात चोर घुसले, हस्तलिखितं आणि पुस्तकं अस्ताव्यस्त करुन पोबारा https://goo.gl/a2EsPZ
- तलाक प्रथेविरोधातील कायदा अधिक कडक करा, मुस्लिम सत्यशोधक मंडळाची पंतप्रधानांकडे मागणी, सर्व धर्मांसाठी एकच विवाह कायदा करण्याचं आवाहन https://goo.gl/49D7Bg
- गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी स्मृती इराणींसह केंद्रीय राज्यमंत्री मनसुखलाल मांडवीय आणि कर्नाटकच्या राज्यपालांच्या नावाची चर्चा, पण स्मृती इराणींनी वृत्त फेटाळलं https://goo.gl/Amhn4C
- गुजरातमध्ये नोटाबंदीपेक्षाही ‘नोटा’चा फटका, जवळपास साडे पाच लाखांहून अधिक मतदारांची 'नोटा'ला पसंती https://goo.gl/NVzmDY
- सलमानच्या 'टायगर'विरोधात अंकुश चौधरीच्या 'देवा'ची टीम ‘राज’दरबारी, यशराज बॅनरकडून थिएटर मालक, वितरकांना दम भरल्याने मनसेकडे धाव https://goo.gl/NeFPLJ
- 'टायगर जिंदा है'ला बॉक्स ऑफिसवर भिडणाऱ्या सिनेमाच्या बाजूने अक्षयकुमार, चाहत्यांना 'देवा' पाहण्याचं आवाहन https://goo.gl/3FjTcu
BLOG : प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांच्या चालू वर्तमानकाळ सदरातील नवीन ब्लॉग - रोशनी रोशनाई में डूबी न हो... https://goo.gl/vjuHuF
माझा विशेष : मुंबई महापालिकेचं विभाजन का नको? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता, @abpmajhatv वर
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर