*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 07 मार्च 2019 | गुरुवार*

  1. महाराष्ट्रात मुदतपूर्व विधानसभा निवडणूक होणार नाही, लिहून घ्या, एकत्र निवडणुकीच्या चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती https://goo.gl/9AMbVm


 

  1. 'मी चौकीदार आहे, मी चोरी केली नाही, तर चौकशी करा', असं मोदी का म्हणत नाहीत, राहुल गांधींची दिल्लीत पत्रकार परिषदेत टीका, 'गायब हो गया' ही सरकारची नवी टॅगलाइन असल्याची कोपरखळी https://goo.gl/LuHDHh


 

  1. मोदी सरकारकडून मुंबई रेल्वेसाठी 54 हजार 777 कोटी रुपयांचा निधी तर साखर कारखान्यांना तीन हजार 300 कोटी रुपयांची मदत करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय https://goo.gl/2YDSAH


 

  1. मनसे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नाही, मोदी सरकारला पाडण्यासाठी मात्र मनसे मदत करणार, शरद पवार-राज ठाकरेंची चर्चा https://goo.gl/CtnpTA


 

  1. भिवंडीत कचराकुंडीमध्ये परिसरातील नागरिकांची शेकडो आधारकार्ड मिळाल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरु https://goo.gl/2QAZmZ


 

  1. अकरावी प्रवेशासाठी इन-हाउस कोटा आता 20 ऐवजी 10 टक्के, खुल्या प्रवर्गासाठी 7 टक्के जागा, शिक्षणमंत्री विनोद तावडेंची घोषणा https://goo.gl/FgPLje


 

  1. लग्नापूर्वी पतीकडून बलात्कार, घटस्फोटानंतर पत्नीची तक्रार, मुंबई उच्च न्यायालयाने पत्नीला फटकारलं https://goo.gl/HyXaxC


 

  1. बायकोची कटकट टाळण्यासाठी पतीकडून मूकबधीर असल्याचं सोंग, 62 वर्षांच्या सहजीवनानंतर घटस्फोटासाठी पत्नीची न्यायालयात धाव https://goo.gl/1ApVuo


 

  1. भारतातीलदर तीनपैकी एका महिलेला मोबाईलवर अश्लील मेसेज किंवा अनोळखी कॉल्सचा त्रास, जागतिक महिला दिनानिमित्त True Caller चा धक्कादायक अहवाल https://goo.gl/8QhvYz


 

  1. आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात मराठमोळे पैलवान, 23 वर्षांखालील वयोगटात अभिजीत कटके आणि सोनबा गोंगाणेची निवड https://goo.gl/osxJsP


 


*माझा विशेष* : 'पवारांच्या लेकी-सुना', खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्याशी खास गप्पा, पाहा आज रात्री 9.00 वाजता

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha
*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK