एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 06 मार्च 2019 | बुधवार


1. राफेल विमान कराराची काही कागदपत्रं संरक्षण विभागातून चोरीला, सरकारची सुप्रीम कोर्टाला माहिती, चोरीची कागदपत्रं वर्तमानपत्रात छापली गेल्याचा दावा https://goo.gl/WBDYQd

2. नाशिकमधील सशस्त्र दरोडा, एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या आणि गँगरेपच्या आरोपांमध्ये अडकलेल्या सहा जणांची निर्दोष सुटका, पाच लाखांच्या नुकसान भरपाईचे आदेश https://goo.gl/E3cb6y

3. राम मंदिर-बाबरी मशीद वादात मध्यस्थी नेमण्याबाबत निकाल राखून ठेवला, हिंदू महासभेचा मध्यस्थीला विरोध, तर निर्मोही आखाडा, मुस्लिम पक्षकार मध्यस्थीस तयार https://goo.gl/bXMnhL

4. केंद्र सरकारने बालाकोटमधील 'एअर स्ट्राईक'चे पुरावे द्यावे, पुलवामा हल्ल्यातील शहीद राम वकील यांच्या पत्नीची मागणी https://goo.gl/gESHh4

5. 'HIT मारल्यावर किती मच्छर मेले हे मोजत बसू का, आरामात झोपू?' बालाकोटमधल्या एअर स्ट्राईकच्या पुराव्यांवरुन केंद्रीय मंत्री व्ही.के.सिंहांचा सवाल https://goo.gl/iChYpD

6. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चेनंतरही अर्जुन खोतकर लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम, दानवे-खोतकरांमधील तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्या मातोश्रीवर जाणार https://goo.gl/L6en3n

7. बाळासाहेब सराटेंनाच मराठा आरक्षणासाठीच्या कामात का सामावून घेतलं?, हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल https://goo.gl/hwromn

8. राज्यातील 382 शहरांसह त्यालगतच्या शासकीय जमिनीवरची अतिक्रमणे नियमित, सर्वांसाठी घरं योजनेसाठी सरकारचा मोठा निर्णय https://goo.gl/LUc174

9. सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्तार कार्यक्रमात धनगर कार्यकर्त्यांचा गोंधळ, नामविस्तारासाठी सहकार मंत्री सुभाष देशमुखांनी कोणतेच प्रयत्न केले नसल्याचा आरोप https://goo.gl/HQWuY9

10. अभिनेत्री आदिती गोवित्रीकरची बहिण आरजूची पोलिसात धाव, पतीने दारुच्या नशेत मारहाण केल्याचा दावा https://goo.gl/ey7YyL

तोंडी परीक्षा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची तोंडी परीक्षा, आज रात्री 9 वाजता

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK