एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 31/12/2017

  1. नववर्षाचं सर्वात पहिलं स्वागत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात, सिडनीतील ब्रीजवर नयनरम्य आतषबाजी https://goo.gl/WFbXxa


 

  1. राज्यातही नव्या वर्षाच्या स्वागताचा जल्लोष, कोकणचे किनारे गर्दीने फुलले, हॉटेल आणि रेस्टॉरंटचंही बुकिंग फुल्ल, पोलिसांचा चोख बंदोबस्त http://abpmajha.abplive.in/


 

  1. जम्मू-काश्मीरमध्ये CRPF कॅम्पवर दहशतवादी हल्ला, चकमक सुरुच, एका इन्स्पेक्टरसह पाच जवान शहीद, दोन दहशतवाद्यांचा खात्मा, तीन जखमी https://goo.gl/b8RXvY


 

  1. सुपरस्टार रजनीकांतची राजकारणात एन्ट्री, नव्या राजकीय पक्षाची स्थापना, तामिळनाडू विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याचा मानस https://goo.gl/VDm1so


 

  1. कमला मिल कंपाऊड आगीप्रकरणी अटक केलेल्या दोघांना जामीन, वन अबव्हच्या मालकाला मदत केल्याचा आरोप, तर मुख्य आरोपी अद्यापही फरार https://goo.gl/LwEWoq


 

  1. कमला मिलच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील रुफ टॉपचा निर्णय धोक्यात, प्रस्तावाला मिळालेली मंजुरी आयुक्तांकडून रद्द होण्याची चिन्हं https://goo.gl/nxzuQD


 

  1. नांदेडमध्ये काळे झेंडे दाखवून मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, नितीन आगे प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होत नसल्याचा निषेध, युवा पँथर संघटनेचे आंदोलक पोलिसांच्या ताब्यात http://abpmajha.abplive.in/


 

  1. ऊसतोड मजुराच्या मुलांचा होरपळून मृत्यू, बीड जिल्ह्यातील घटना, गरम पाणी अंगावर पडल्याने चिमुकल्यांचा मृत्यू https://goo.gl/fN1ZGr


 

  1. भीमा-कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियानांतर्गत आयोजित पुण्यातील एल्गार परिषद वादात, शनिवार वाड्यावरील परिषदेस गुजरातचा नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणीची उपस्थिती, राजकीय कार्यक्रम झाल्यास परवानगी नाही, महापौरांची सूचना https://goo.gl/vctVJ1


 

  1. वर्षाअखेरच्या शेवटच्या रविवारी अपघात सत्र सुरुच, सांगलीत एसटी बस आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात, तर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अमृतांजन पुलाच्या पिलरवर कंटेनर आदळला https://goo.gl/QA94dH


 

  1. तात्काळ तिहेरी तलाकनंतर मेहरम प्रथेबाबत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, मुस्लीम महिलांना हज यात्रेसाठी बंधनकारक असलेली मेहरम प्रथा बंद https://goo.gl/epMdXf


 

  1. गुजरातमध्ये उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या नाराजीनाट्यावर अखेर पडदा, अमित शाहांच्या फोननंतर पदभार स्वीकारला, पुन्हा अर्थमंत्रालय मिळणार, सूत्रांची माहिती https://goo.gl/SpHYsD


 

  1. पंजाब नॅशनल बँकेने मुदत ठेवीवरील व्याजदर 1.25 टक्क्यांनी वाढवले, नवे व्याजदर 1 जानेवारी 2018 पासून लागू https://goo.gl/9CjQuJ


 

  1. पद्मावती सिनेमात एकही कट नाही, केवळ पाच बदल, काल्पनिक कवी पद्मावत यांच्या कलाकृतीला त्यांचंच नाव देण्याची सूचना, प्रसून जोशींची माहिती https://goo.gl/pxHXJJ


 

  1. बाळंतपणानंतर पहिल्याच सामन्यात टेनिससम्राज्ञी सेरेना विल्यम्सला पराभवाचा धक्का, अबू धाबी एक्झिबिशन टूर्नामेंटमध्ये जेलेना ओस्तापेंकोकडून सेरेना पराभूत https://goo.gl/9uK5oV


 


*BLOG* : सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग - सिनेमा 'बघण्याच्या' प्रक्रियेत झालेली इव्होल्यूशन https://goo.gl/rqxBA9

*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*