एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 27 मे 2019 | सोमवार

1.   बारावी बोर्डाचा निकाल उद्या जाहीर होणार, दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार https://bit.ly/2wn4jMD

2.   राज्यातील नवनिर्वाचित खासदारांनी #मराठीतशपथ घ्यावी, नेटीझन्सच्या मोहिमेला 'एबीपी माझा'चाही पाठिंबा, अनेक खासदारांची मराठीत शपथ घेण्याची तयारी https://bit.ly/2Xaej7p

  1. ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदी प्रथमच वाराणसीत, काशी विश्वेश्वराच्या पूजेनंतर भव्य रॅली, संख्या कमी असली तरी विरोधकांना महत्त्व देत असल्याचाही टोला https://bit.ly/2VRL33W


 

  1. आदित्य ठाकरे विधानसभा लढवणार का? युवासेना सरचिटणीसाची इस्टाग्राम पोस्ट, सोशल मीडियावर चर्चांना उधाण https://bit.ly/2VUDMQW


 

  1. काँग्रेसच्या 4 आमदारांसह राधाकृष्ण विखे जूनच्या पहिल्या आठवड्यात भाजपमध्ये जाणार, काँग्रेसला भगदाड पाडण्यासाठी विखेंच्या गुप्त बैठका सुरु, सूत्रांची माहिती https://bit.ly/30JPDF8


 

  1. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची उद्या बैठक, राज्यातील पराभवावर मंथन, विधानसभेचीही चर्चा होण्याची शक्यता https://bit.ly/2W371pL


 

  1. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणारा पुणे पोलिसांच्या ताब्यात, काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची मागणी https://bit.ly/2JFXRJ9


 

8.   केंद्रात भाजपला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर संघाला अयोध्येतील राम मंदिर पूर्ण होण्याची आशा, रामाचं कार्य होणारच, सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक वक्तव्य https://bit.ly/2EymRhq

9.   'ऑस्कर' अध्यक्ष जॉन बेलींच्या हस्ते राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचं वितरण, शिवाजी लोटण पाटील यांच्या 'भोंगा'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान https://bit.ly/2I2zn9N

10.               कलम 370 हटवणं हाच जम्मू-काश्मीरच्या समस्यांवर उपाय, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचं वक्तव्य https://bit.ly/2WplID0

*माझा कट्टा* : प्रसिद्ध अभिनेते आणि शिरुरचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांच्याशी गप्पा, आज रात्री 9 वाजता

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv 

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK