एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 26/08/2018

 

  1. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी एकच पिस्तूल, सीबीआयचा शिवाजीनगर कोर्टात दावा, सचिन अंदुरेच्या पोलिस कोठडीत वाढ https://goo.gl/9GKgy3


 

  1. शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व https://goo.gl/pjxDSc


 

  1. अहमदनगरमध्ये देहविक्री करणाऱ्या महिलांचं स्नेहालयातील बांधवांसोबत अनोखं रक्षाबंधन, आर्ट ऑफ लिव्हिंगकडून महिलांना विम्याची भेट https://goo.gl/Sz73mF


 

  1. मुंबईतील पवई आयआयटी परिसरात मॅरेथॉनपटूंच्या गाड्यांच्या काचा फोडल्या, लॅपटॉप, मोबाईलसह रोख रकमेचीही चोरी https://goo.gl/vUt9Y9


 

  1. कल्याणच्या धोकादायक पत्री पुलाच्या पाडकामाला अखेर स्थगिती, गणेशोत्सवानिमित्त 25 सप्टेंबरपर्यंत पाडकाम पुढे ढकललं https://goo.gl/NKHPp3


 

  1. भाजप कार्यकर्त्यांचं वर्तन खरंच अटलजींच्या विचारांजवळ जाणारं आहे का? नितीन गडकरींनी नेते-कार्यकर्त्यांना झापलं https://goo.gl/LBSxkM


 

  1. मॅट्रिमोनियल साईटवरुन श्रीमंत घटस्फोटित, विधवा महिलांशी संपर्क, लग्न करुन संपत्ती लुटणारा भामटा नागपूरमधून अटकेत https://goo.gl/NLXUp5


 

  1. बॉलिवूडच्या प्रवासाचा साक्षीदार आर के स्टुडिओ इतिहासजमा होणार, कपूर परिवाराकडून स्टुडिओच्या विक्रीची तयारी https://goo.gl/UCukmo


 

  1. जम्मू-काश्मीरच्या हंडवारात घुसखोरीचा प्रय़त्न भारतीय जवानांनी हाणून पाडला, चार दहशतवादी जिवंत पकडले, अजूनही शोधमोहिम सुरु https://goo.gl/DaPQku


 

  1. एशियाडमध्ये आठव्या दिवशी भारताच्या खात्यात तीन रौप्यपदकं, 400 मीटर शर्यतीत हिमा दासचं रुपेरी यश; अश्वारोहणात फवाद मिर्झाला वैयक्तिक रौप्य तर सांघिक प्रकारातही भारताची रौप्यकमाई https://goo.gl/D2iB2f


 

*एशियाडमध्ये भारत नवव्या स्थानी* : सुवर्ण 7, रौप्य 9, कांस्य 19, एकूण-35

*BLOG* | सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग, तितली : वेदनांचा पॅन्डोरा बॉक्स   https://goo.gl/CMUHzc

*BLOG* | 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा ब्लॉग, मोदीजी, दिव्यांगांना छळणाऱ्या डीओपीटीला वठणीवर आणा! https://goo.gl/CXmcwa

*एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive  

*एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* -  www.instagram.com/abpmajhatv   

*एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या* 9223 016 016

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*