- मराठा समाजाकडून उद्या मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये बंदचं आवाहन, बंददरम्यान तोडफोड, हिंसा न करण्याचं आवाहन https://goo.gl/RK3g18
- राज्यात आज अनेक ठिकाणी मराठा मोर्चाचा बंद, मराठवाड्यात सर्व शाळांना सुट्टी, औरंगाबादमध्ये आणखी दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न, एका तरुणाची नदीत उडी, तर 60 वर्षीय वृद्धाचं विषप्राशन, कन्नड तालुक्यातील देवगांव रंगारी येथील घटना https://goo.gl/S5AL74
- औरंगाबादमध्ये आंदोलनावेळी गोदावरीत उडी घेतल्याने मृत्यू झालेल्या काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कार, आंदोलकांची खासदार चंद्रकांत खैरेंना धक्काबुक्की https://goo.gl/X6Ais8
- सरकारच्या हातात जे होतं ते केलं, आता निर्णय न्यायालयाचा, महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण, मराठा आंदोलनात भाडोत्री लोक घुसल्याचा आरोप https://goo.gl/4tGLME
- न्यायालयाची ढाल करुन, मराठा आरक्षणाची टोलवाटोलवी, शिवसेना खासदार विनायक राऊतांकडून लोकसभेतील भाषणात राज्य सरकारचे वाभाडे https://goo.gl/KzdT2F
- मराठ्यांच्या तीव्र भावना समजून घ्या, छत्रपती संभाजीराजेंकडून राज्यसभेत आरक्षणाचा मुद्दा, तर मुख्यमंत्र्यांना मंदिरात जाऊ न देणं कितपत योग्य? उपराष्ट्रपतींचा सवाल https://goo.gl/zMdPPE
- आरक्षण कधी मिळणार ते मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाची शपथ घेऊन सांगावं, शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने सोडवले तर राज्यातील सर्व आंदोलने संपतील, आमदार बच्चू कडूंचा दावा https://goo.gl/gQsLPm
- मालवाहतूकदारांच्या संपाचा नवी मुंबई, पुण्यात फटका, फळ-भाज्या मार्केटमध्ये 20 टक्के तर भुसार मार्केटमध्ये 80 टक्क्यांनी आवक घटली, भाज्यांचे दर कडाडले https://goo.gl/r1HDB4
- मुंबईतील लोअर परळचा पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद, प्रवाशांना मनस्ताप, तर पुलाचं बांधकाम महापालिकेनं करावं, रेल्वे प्रशासनाचे हात वर https://goo.gl/82Rqch
- ठाण्यात लोकलच्या धडकेत नवविवाहितेचा मृत्यू, प्रसंगावधान राखून भाचीला दूर ढकललं https://goo.gl/7pD8Wd
- प्रभादेवीनंतर मुंबईतील 'किंग्ज सर्कल' रेल्वे स्टेशनचं नाव बदलण्याची मागणी, ‘षण्मुख रेल निलायम’ नावासाठी षण्मुखानंद सभा मंदिर ट्रस्टचं रेल्वे प्रशासनाला पत्र https://goo.gl/FY1Pwm
- मुलुंडमध्ये चालत्या रिक्षावर झाडाची फांदी कोसळून तरुणाचा मृत्यू, रिक्षाचालक आणि महिला सहप्रवासी गंभीर जखमी https://goo.gl/4dVH9t
- दोन्ही आमदारांना वैतागून पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांचा अखेर राजीनामा, उपमहापौरांनीही पद सोडलं https://goo.gl/m5CDtK
- रणवीर सिंहच्या पहिल्या पाकिस्तानी चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, ‘तीफा इन ट्रबल’ची पाकिस्तानी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई https://goo.gl/3D6ZdU
- देशविरोधी मेसेजमुळे 'डिफॉल्ट' व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिन पाच महिन्यांपासून तुरुंगात, मध्य प्रदेशातील 17 वर्षीय ग्रुप अडमिनला फटका https://goo.gl/WTRxfb
*मराठा आरक्षण* : डॉ. आ. ह. साळुंखे यांची खास मुलाखत आज रात्री 8.30 वाजता
*माझा विशेष* : मराठा आरक्षण : जखमा कशा भरणार? विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर
*एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive
*एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - www.instagram.com/abpmajhatv
*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*