एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 21/06/2018


 

  1. शिक्षणसम्राटांना धक्का, खासगी शाळातील शिक्षक भरतीही राज्य सरकार करणार, रखडलेल्या शिक्षक भरतीला अखेर मुहूर्त मिळाला https://goo.gl/rK84C3


 

  1. विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे तिन्ही उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे, सर्वाधिक संपत्ती अपक्ष उमेदवाराची, एडीआरचा अहवाल जाहीर https://goo.gl/1yCcZ4


 

  1. पासपोर्ट हवा असेल तर धर्म बदला, लखनौ पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्याचा हिंदू-मुस्लीम दाम्पत्याला धक्कादायक सल्ला https://goo.gl/aJkoTD


 

  1. योगदिनानिमित्त भारतीय जवानांचा हिमालयातील बर्फावर योगाभ्यास तर देहराडूनमध्ये पंतप्रधान मोदी आणि मुंबईत मुख्यमंत्र्यांची योगासनं https://goo.gl/gBLwaC


 

  1. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार योग दिनाच्या सेलिब्रेशनपासून दूर, 2019 ला नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा https://goo.gl/Ay8qyR


 

  1. फिगर बिघडण्याच्या भीतीने शहरी महिला बाळाला दूध पाजत नाहीत, मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचं अजब विधान https://goo.gl/jDHaKg


 

  1. नरेंद्र मोदी माझ्यासाठी रामासारखे, आनंदीबेन पटेलांनी मोदींची प्रतिमा खराब केली, जशोदाबेन यांच्याकडून नाराजी व्यक्त https://goo.gl/EVmG96


 

  1. वीरप्पनला ठार करणाऱ्या अधिकाऱ्याची काश्मीरमध्ये नियुक्ती, आयपीएस विजय कुमार यांची राज्यपालांचे सल्लागार म्हणून नेमणूक https://goo.gl/bJSuQP


 

  1. दुधीचा रस प्यायल्यानंतर उलट्या आणि जुलाबाचा त्रास, चार दिवसांच्या उपचारानंतर पुण्यात 41 वर्षीय इंजिनिअर महिलेचा मृत्यू https://goo.gl/X4vuC1


 

  1. सिंधुदुर्ग, रत्नागिरीत मुसळधार पाऊस, अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, तर पुणे, नांदेड, मनमाड, बुलडाण्यातही पावसाची हजेरी https://goo.gl/o1zv2j


 

  1. मुंबई महापालिका प्रशासन मान्सूनसाठी सज्ज, मॅनहोल्सवर संरक्षक जाळ्या बसवल्या, बीएमसीचा हायकोर्टात दावा https://goo.gl/vFB5PP


 

  1. माझ्या जीवाला धोका, मला रिवॉल्व्हर मिळावं, महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षीचा रांची जिल्हा प्रशासनाकडे अर्ज https://goo.gl/LWXdiU


 

  1. पत्नीचं परपुरुषांशी अश्लील व्हॉट्सअॅप चॅट, मला जवळही फिरकू देत नाही, दिल्लीकर पतीची घटस्फोटासाठी कोर्टात धाव https://goo.gl/EW9tSU


 

  1. चार्जिंग दरम्यान मोबाईलचा स्फोट, मोबाईलचे तुकडे डोक्यात घुसल्याने व्हेन्चर कॅपिटल कंपनीच्या सीईओचा मृत्यू, मलेशियातील घटनेने खळबळ https://goo.gl/aq6ZSS


 

  1. पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं बिगुल वाजलं, वेळापत्रक जाहीर, 9 संघांमध्ये जुलै 2019 ते एप्रिल 2023 दरम्यान स्पर्धा रंगणार https://goo.gl/gkJF1H


 

*VIDEO* : आंतरराष्ट्रीय योग दिवस: आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांची योग प्रात्यक्षिकं https://goo.gl/XovUAM

*UNCUT* : नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचं सडेतोड भाषण https://goo.gl/Ggx3cF

*VIDEO* : 'संजू'च्या निमित्ताने रणबीर कपूर आणि राजू हिरानींशी खास गप्पा

*माझा विशेष* : पर्यायी तयारीविना प्लास्टिक बंदी कितपत योग्य? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता

*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* -
https://www.youtube.com/abpmajhalive  

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*