*एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 20 डिसेंबर 2018 | गुरुवार*

  1. औरंगाबाद, नाशिक, नवी मुंबईतील सिडकोच्या फ्लॅटधारकांना मोठा दिलासा, घरं 99 वर्षे लीज ऐवजी फ्री होल्ड करण्याचा निर्णय https://goo.gl/asY6we


 

  1. कांदा उत्पादकांना 200 रुपये प्रतिक्विंटल अनुदान, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, मदत तोकडी असल्याचा जयंत पाटलांचा दावा https://goo.gl/kCypPY


 

  1. एवढा कांदा मारा की मंत्री बेशुद्ध पडला पाहिजे, मग तोच कांदा त्याच्या नाकाला लावून शुद्धीवर आणा आणि पुन्हा मारा, नाशकात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा पुनरुच्चार https://goo.gl/CPGebk


 

  1. ओबीसी आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान, गरजेपेक्षा जास्त दिलेलं आरक्षण कमी करण्याची मागणी, 9 जानेवारीला सुनावणी https://goo.gl/GK8WGi


 

  1. शिवसेना-भाजपमध्ये विधानसभेच्या जागावाटपात फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युला निश्चित झाल्याची चर्चा, तर युती झाली नाही तरी मुख्यमंत्र्यांची स्वबळाची तयारी https://goo.gl/ADERwV


 

  1. महाआघाडीत यायचे असल्यास एमआयएमला बाजूला ठेवा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची प्रकाश आंबेडकरांना अट, मात्र एमआयएमची साथ न सोडण्याचा आंबेडकरांचा पवित्रा https://goo.gl/PcH6WJ


 

  1. बिहारमध्ये महाआघाडीची घोषणा, ‘रालोसपा’चे उपेंद्र कुशवाह यूपीएमध्ये सहभागी, तेजस्वी यादव, शरद यादव, मांझींची काँग्रेसच्या कार्यालयात उपस्थिती https://goo.gl/xEQDJG


 

  1. 'झूठ बोले कौआ काटे', मोदींनी भूमिपूजन केलेल्या मेट्रो 5 प्रकल्पाच्या कामाचा लेखाजोखा मांडून शिवसेनेची भाजपविरोधात बॅनरबाजी https://goo.gl/TpMnyi


 

  1. इस्थर अन्हुया बलात्कार आणि हत्या प्रकरण दुर्मिळात दुर्मिळ, चंद्रभान सानपची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाकडून कायम https://goo.gl/LpSrtx


 

  1. लागोपाठ सुट्ट्या आणि कर्मचाऱ्यांच्या संपामुळं 21 ते 26 डिसेंबरदरम्यान 5 दिवस बँका बंद, आर्थिक व्यवहारात अडचणी येण्याची शक्यता, पैशाची चणचण भासणार https://goo.gl/xEQDJG


 

*पाच राज्यांच्या मतमोजणीच्या दिवशी प्रेक्षकांचं मत 'एबीपी माझा'ला*

BARC रेटिंग :- एबीपी माझा- 40, झी 24 तास- 18, न्यूज 18 लोकमत-14, साम- 13

*माझा विशेष* : ओबीसींचं आरक्षण काढून घेण्याचा डाव?, विशेष चर्चा आज रात्री 9.30 वाजता, ‘एबीपी माझा’वर

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*व्हॉट्सअप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

*Android/iOS App ABPLIVE*

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha