एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 15/09/2018


 

  1. दाभोलकरांच्या हत्येवेळी ओंकारेश्वर पुलावर चार मारेकरी उपस्थित, सीबीआयचा कोर्टात नवा दावा, शरद कळसकरच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ https://goo.gl/tUJ6mU


 

  1. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून पाच दुचाकी जप्त, गौरी लंकेश हत्याप्रकरणात यापैकी एका गाडीचा वापर केल्याचा एटीएसला संशय https://abpmajha.abplive.in/


 

  1. आगामी निवडणुकांसाठी ओवेसींची एमआयएम आणि प्रकाश आंबेडकरांच्या भारिपची युती, राज्यातील निवडणुका एकत्र लढणार, 2 ऑक्टोबरला पहिली सभा https://goo.gl/4gz38w


 

  1. सांगलीमध्ये बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या डॉक्टरचा पर्दाफाश, चौगुले हॉस्पिटलमध्ये 7 गर्भपात झाल्याचं उघड, पोलीस आणि वैद्यकीय विभागाची हॉस्पिटलवर कारवाई https://goo.gl/C6igrG


 

  1. परभणी, जळगाव, सिंधुदुर्गसह राज्यातील सहा जिल्ह्यात पेट्रोल नव्वदीपार, आजही दर वाढलेलेच, दिल्लीत पंतप्रधान मोदींनी तातडीची बैठक बोलावली https://goo.gl/wBCDji


 

  1. पुण्यात समोशाच्या चटणीत उंदराचं पिल्लू, 'एफडीए'च्या आदेशानंतर दुकानाला टाळं https://goo.gl/mmY4b6 तर बदलापुरात बुंदीच्या लाडूत अळ्या आढळल्या https://goo.gl/6M6GkY


 

  1. लातूरवर पुन्हा पाणीबाणीचं संकट, शहराला दहा दिवसाआड पाणी पुरवठ्याचा विचार https://goo.gl/ukAv6L


 

  1. राज्यभरात आज गौराईंचं आगमन, कोकणात पारंपरिक पद्धतीनं स्वागत, मुंबईत सिद्धिविनायकाचरणी सामूहिक अथर्वशीर्ष पठण https://goo.gl/vm5T4D


 

  1. मागच्या 72 तासात 13 दहशतवाद्यांचा खात्मा, जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या कारवाईला वेग, आज कुलगाममध्ये पाच दहशतवाद्यांना कंठस्नान https://goo.gl/q8Zcmg


 

  1. पंतप्रधान मोदींकडून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचं उद्घाटन, देशभरातल्या 18 क्षेत्रातील मान्यवरांशी मोदींची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बातचीत, हातात झाडू घेऊन मोदींकडून सफाई https://goo.gl/UBR4wv


 

*BLOG* | लेखिका कविता ननवरे यांचा ब्लॉग, आटपाट नगरातील गणेशोत्सवाचा 'आँखोदेखा' हाल https://goo.gl/mji19k

*माझा कट्टा* | विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्यासोबत खास गप्पा, आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर

*एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive      

*एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - https://www.instagram.com/abpmajhatv    

*एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016*

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*