एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 15/07/2018 - मुंबईसह कोकणचा समुद्र खवळला, किनाऱ्यांवर मोठ्या लाटांचं थैमान, पालघरमध्ये किनाऱ्यावरील घरांमध्ये पाणी, सतर्कतेचा इशारा https://goo.gl/GKQhZ8
- देशातील सर्वाधिक पाऊस माथेरानमध्ये, स्कायमेटचा दावा, 24 तासात 170 मिलीमीटर पावसाची नोंद, कोल्हापुरातही पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ https://goo.gl/tdZqSc
- स्वाभिमानी शेतकरी संघटना उद्यापासून मुंबईची दूधकोंडी करणार, अमरावतीत स्वाभिमानीच्या आंदोलनाला हिंसक वळण, राजू शेट्टींचं कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन https://goo.gl/GJz9oi
- जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगरपंचायतीसाठी आज मतदान, एकनाथ खडसेंची प्रतिष्ठा पणाला https://goo.gl/Gd5RT1
- एकनाथ खडसेंच्या संपत्तीची चौकशी करा, भाजप आमदार सुऱेश भोळेंच्या लेटरहेडवरुन हायकोर्टाच्या न्यायमूर्तींना पत्र, लेटरहेडचा गैरवापर झाल्याचा भोळेंचा दावा https://goo.gl/LzahgH
- खड्ड्यांमुळे देशात रोज 10 जणांचा मृत्यू, महाराष्ट्रात वर्षभरात तब्बल 726 खड्डेबळी https://goo.gl/vsfZJQ
- एसटी कामगार संघटना पुन्हा संपाच्या तयारीत, पगारवाढ फसवी असल्याचाही आरोप https://goo.gl/eLzymV
- जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर लोणावळ्याजवळ स्विफ्ट आणि सँट्रो कारचा भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू https://goo.gl/rkTvao
- मोबाईलची बॅटरी फुटल्याने 3 जण जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक, लातूर जिल्ह्यातल्या अनसरवाडा गावातली घटना https://goo.gl/a4K7cK
- तुकोबांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण बेलवाडीत रंगलं, वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण, संत ज्ञानेश्वरांची पालखी आज फलटण मुक्कामी https://abpmajha.abplive.in/
- हवा तो प्रश्न विचारा, ताबडतोब उत्तर देईल स्मार्ट स्पीकर, मुंबई आयआयटीचा अनोखा प्रयोग https://goo.gl/2XeQuv
- मी निलकंठाप्रमाणे विषप्राशन केलं, युती सरकारमधील अडचणींमुळे कुमारस्वामी हैराण, कर्नाटकातल्या जाहीर कार्यक्रमात अश्रू अनावर https://goo.gl/2kwZpe
- 'बिग बॉस मराठी'मधून रेशम टिपणीस बाद, सोशल मीडियावर चर्चांना उधाण https://goo.gl/zUybzj
- 'संजू' चित्रपटाचा तीनशे कोटींच्या क्लबमध्ये दणक्यात प्रवेश, अनेक विक्रम मोडत सोळाव्या दिवशी दमदार कामगिरी https://goo.gl/KtnF2A
- फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फ्रान्स आणि क्रोएशिया आज आमनेसामने; मॉस्कोतल्या महामुकाबल्याकडे साऱ्या फुटबॉलविश्वाचं लक्ष https://goo.gl/pwvpAx
*BLOG* : सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग - एन. चंद्रा - बॉलिवूडवरची मराठमोळी मुद्रा
https://goo.gl/1U4NCe *एबीपी माझा’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* -
https://www.youtube.com/abpmajhalive *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* -
www.instagram.com/abpmajhatv *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*