*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 12 एप्रिल 2019 | शुक्रवार*

  1. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा, एबीपी माझाच्या ‘तोंडी परीक्षा’ कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा दावा, निवडणुकीनंतर पुराव्यानिशी सिद्ध करण्याचं आश्वासन https://bit.ly/2Uy0h2b


 

  1. शरदराव, तुमच्या पक्षाचे नाव तर राष्ट्रवादी, काश्मीर तोडणाऱ्यांसोबत तुम्ही कसे? पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर पुन्हा हल्लाबोल, काँग्रेसवरही निशाणा https://bit.ly/2P4W00g


 

  1. वडील काँग्रेसमध्येच राहणार, राधाकृष्ण विखे-पाटलांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांना सुजय विखे पाटील यांच्याकडून काट https://bit.ly/2v2Dlcp तर अहमदनगरच्या सभेत भाषणादरम्यान रोखल्याने खासदार दिलीप गांधी संतापले https://bit.ly/2ItwwIK


 

  1. तुमच्याशिवायही मी जिंकणार, मात्र भविष्यात तुम्हाला माझी गरज लागणार; उत्तर प्रदेशातील मुस्लीमांना उद्देशून मनेका गांधींचं वक्तव्य https://bit.ly/2v2ggGQ


 

  1. लष्कर किंवा सैनिक कोणत्याही पक्षाचे नाहीत, राजकारण्यांनो, सैन्याच्या पराक्रमाचे श्रेय घेऊ नका, 156 निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचं राष्ट्रपतींना पत्र https://bit.ly/2VG9h1M


 

  1. निवडणूक निकालाचं अचूक भाकीत सांगा, 21 लाख रुपये जिंका; महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं देशभरातील ज्योतिषांना आव्हान https://bit.ly/2KwbnQS


 

  1. मुंबईत आयपीएलमधील क्रिकेटपटूंवर दहशतवादी हल्ल्याचं सावट, गुप्तचर खात्याचा सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा https://bit.ly/2uYRnvz


 

  1. 'कॅप्टन कूल'ला गुस्सा अंगलट, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात अम्पायरवर चिडल्याबद्दल चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला दंड https://bit.ly/2UfHl3o


 

  1. पालक आपल्या मुलांना महागडे फोन देतातच का?, 'पब्जी'बाबत सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश, 11 वर्षाच्या मुलाच्या याचिकेवर सुनावणी https://bit.ly/2Z8oAm0


 

  1. शिर्डीत रामनवमी उत्सवाला सुरुवात, साईमंदिर उद्या रात्रभर खुलं राहणार, नाशिकच्या काळाराम मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई https://bit.ly/2Z6n8Rb


 

*Movie Review* - वेडिंगचा 'फील गुड' शिनेमा https://bit.ly/2Ih1dSm

*खडाखडी* : लष्कराचा राजकारणासाठी वापर कशाला? थेट , सावंतवाडी, सिंधुदुर्गहून लोकांशी चर्चा, आज संध्याकाळी 7:25 वाजता

*तोंडी परीक्षा* : ‘एबीपी माझा’च्या शाळेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची मुलाखत, आज रात्री 8 वाजता

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

*मेसेंजर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE https://goo.gl/enxBRK*