एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 9 डिसेंबर 2018 | रविवार

  1. अहमदनगरमध्ये दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 56 टक्के, तर धुळ्यात 35 टक्के मतदान, दोन्ही शहरात कडेकोट बंदोबस्त, महापालिकांच्या निकालाकडे लक्ष https://goo.gl/1tgNNT

  2. धुळ्यात अनिल गोटेंच्या गाडीवर दगडफेक, गोटेंचं भाजपकडे बोट तर स्टंटबाजी ही गोटेंची जुनीच खोड असल्याचा खासदार सुभाष भामरेंचा आरोप https://goo.gl/FDf4BV

  3. नगरमध्ये श्रीपाद छिंदमच्या भावाकडून चक्क ईव्हीएमची पूजा, अधिकाऱी आणि पोलीसही बघ्याच्या भूमिकेत, छिंदम अपक्ष म्हणून रिंगणात https://goo.gl/JeyUAY

  4. माझी प्रगती काही जणांना पाहवत नाही, धक्काबुक्कीच्या प्रकरणानंतर रामदास आठवलेंचा आरोप, बंद पुकारणाऱ्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन https://goo.gl/D4vwv5

  5. सोलापूरमधील मंगळवेढ्यातील हत्या प्रकरणात अनुराधा बिराजदार यांच्या पतीचाही मृतदेह आढळला, हत्येचा संशय, सालगड्याच्या मुलाशी लग्न केल्याचं प्रकरण https://goo.gl/8m8A7L

  6. सरकारच्या नाही तर 100 कोटी हिंदूंच्या हिमतीवर राम मंदिर बनणार, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंहांचं फारुक अब्दुल्लांना प्रत्युत्तर https://goo.gl/NGTVAB

  7. मिरा-भाईंदरमध्ये ग्राहकांना गुजरातीतून वीजबिलं, अदानी इलेक्ट्रिसिटीचा प्रताप, बिलं पुन्हा गुजरातीतून वाटल्यास अधिकाऱ्याच्या तोंडाला काळं फासण्याचा मराठी एकीकरण समितीचा इशारा https://goo.gl/Y6vhxP

  8. महिनाभरापासून पालघर जिल्ह्यातील डहाणू भागात भूकंपाचे लहान-मोठे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, दिवाळीनंतर 1100 विद्यार्थी भीतीपोटी शाळेत परतलेच नाहीत https://goo.gl/eoi311

  9. मेक्सिकोची वेनेसा पोन्स मिस वर्ल्ड 2018, मानुषी चिल्लरने वेनेसाला मिस वर्ल्डचा मुकूट घातला, थायलंडची निकोलेन पिशापा उपविजेती https://goo.gl/uk1GKX

  10. अॅडलेड कसोटीच्या चौथ्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या 4 बाद 104 धावा, भारताला विजयासाठी सहा विकेट्सची आवश्यकता, तर ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 219 धावांची गरज https://goo.gl/Jhpd2Y


ब्राह्मण परिषद' पाहा आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर


धुळे आणि अहमदनगर महापालिका निकालाचं उद्या महाकव्हरेज एबीपी माझावर, सुपरफास्ट अपडेट्ससाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE

'एबीपी माझा'च्या बातम्या, पोस्ट, व्हॉट्सअॅप आणि स्मार्ट बुलेटिन तुमच्या व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी ही लिंक क्लिक करा. हा नंबर 'एबीपी माझा'च्या नावाने सेव्ह करण्यास विसरु नका www.majhawhatsapp.com