एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 07 फेब्रुवारी 2019 | गुरुवार

  1. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार आरक्षण देण्याचा राज्य सरकारला विशेषाधिकार, मुंबई उच्च न्यायालयाचं मत, याचिकाकर्त्यांकडून विशेषाधिकाराला आक्षेप https://goo.gl/UfJnPY


 

  1. रिझर्व्ह बँकेकडून गृहकर्जदारांना दिलासा, व्याजदरात पाव टक्क्यांची कपात, द्वैमासिक पतधोरण जाहीर https://goo.gl/Gwn6BS


 

  1. मोदी सरकारचा रिमोट कंट्रोल आरएसएसकडे, नवी दिल्लीतल्या कार्यक्रमात राहुल गांधी यांचा घणाघात https://goo.gl/qCr2sr , तर ओदिशातील सभेत मोदी मुर्दाबादच्या घोषणा न देण्याचा राहुल यांचा कार्यकर्त्यांना सल्ला https://goo.gl/nULgv3


 

  1. 2019 मध्ये काँग्रेस सत्तेत आल्यास ट्रिपल तलाक कायदा रद्द करु, अल्पसंख्यांक संमेलनात महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांचं आश्वासन https://goo.gl/SMpRB1


 

  1. सरकारी बाबूंच्या प्रोटोकॉलला अण्णा हजारे यांचा 'चले जाव', सरकारी अधिकाऱ्यांनी खुर्चीमधून उठून निवेदन घ्यावं, अण्णांची सरकारला विनंती https://goo.gl/QgTcCw


 

  1. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी रॉबर्ट वाड्रांची चौकशी, ईडीकडून प्रश्नांचा भडीमार, तपास गोपनीय असताना माहिती उघड होत असल्याचा वाड्रांच्या वकीलांचा आरोप https://goo.gl/EpCqk9


 

  1. पोलीस भरतीच्या नव्या प्रक्रियेविरोधात परीक्षार्थी तरुण आक्रमक, पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, मुंबईच्या दिशेनं आंदोलकांची धाव https://goo.gl/eJyjZa


 

  1. मुंबईत स्कूलबसला गिअरऐवजी बांबू, खार पोलिसांकडून बस चालकाला अटक आणि जामिनावर सुटका, पोदार स्कूलची बस असल्याची माहिती https://goo.gl/syibUZ


 

  1. मुलीचा बुरखा परिधान केलेला फोटो संगीतकार ए.आर. रहमानकडून पोस्ट, सोशल मीडियावर नेटिझन्सकडून ट्रोल https://goo.gl/9Lkhx7


 

  1. सलग दुसऱ्या वर्षी विदर्भाने जिंकला प्रतिष्ठेचा रणजी करंडक, सौराष्ट्रावर 78 धावांनी मात, आदित्य सरवटे आणि अक्षय वाखरे ठरले विजयाचे शिल्पकार https://goo.gl/CyHzct


 

*BLOG* : एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांचा ब्लॉग, विदर्भाचे पोट्टे हुश्शार.... https://goo.gl/DWhsNs

*'महाराष्ट्र एक्स्प्रेस’* : निवडणुकांच्या तोंडावर काय आहे जनमाणसांचा कानोसा? पाहा एबीपी माझाची 'महाराष्ट्र एक्स्प्रेस' आज रात्री 08.25 वाजता

*माझा विशेष* :  कॉंग्रेस ‘शहाबानो’ची चूक पुन्हा करणार?, पाहा विशेष चर्चा रात्री 9.20 वाजता एबीपी माझावर

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK