- पेट्रोल-डिझेलच्या दरात केंद्राकडून अडीच रुपयांची कपात, तर राज्य सरकारकडून फक्त पेट्रोल अडीच रुपयांनी स्वस्त, आता राज्यात पेट्रोल 5 रुपये तर डिझेल 2.50 रुपयांनी स्वस्त मिळणार https://goo.gl/2bVdxz
- विंडिजविरुद्ध कसोटी पदार्पणात पृथ्वी शॉनं झळकावलं शतक; कसोटी पदार्पणात शतक साजरं करणारा पृथ्वी ठरला पंधरावा भारतीय फलंदाज, पहिल्या दिवसअखेर टीम इंडियाची चार बाद 364 धावांची मजल https://goo.gl/PKKatm
- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील टोल 2030 पर्यंत कायम, राज्य सरकार नवी कंपनी स्थापन करुन टोल वसूल करणार https://goo.gl/pcc6gv
- भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे रुपयामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण, 1990 सारखीच आर्थिक संकटाची स्थिती, प्रकाश आंबेडकरांचा आरोप https://goo.gl/NNLsqE
- खोटी आश्वासनं देणाऱ्या मंत्र्यांना तुडवून मारा, खासदार राजू शेट्टींचं अकोल्यातील जाहीर सभेत वादग्रस्त वक्तव्य https://goo.gl/TMJaL7
- इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी वेळ पडल्यास राज्य गहाण ठेवू, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य https://goo.gl/vXEzXQ
- देशातील राजकीय आरक्षण बंद करा, त्याचा समाजाला फायदा नाही, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांची मागणी https://goo.gl/GCfbVM
- काँग्रेस पक्षाला बलिदानाची परंपरा, भाजप आणि आरएसएसचे कुत्रे तरी देशासाठी मेले का? संघर्ष यात्रेच्या जळगावातील सभेत मल्लिक्कार्जुन खर्गेंची जीभ घसरली, काँग्रेसच्या संघर्ष यात्रेच्या दुसरा टप्प्याला फैजपूरमधून सुरुवात https://goo.gl/SXET4c
- 2012 साली भारतात घुसलेल्या सात रोहिंग्यांना म्यानमारमध्ये पाठवणार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय, म्यानमार त्यांना स्वीकारण्यास तयार असताना हस्तक्षेपाची गरज नसल्याचं सुप्रीम कोर्टाचं मत https://goo.gl/FXqF5X
- आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचा राजीनामा, व्हिडीओकॉन कर्जप्रकरणी चौकशी सुरुच, संदीप बक्षी नवे सीईओ https://goo.gl/jcixZM
*मूड देशाचा* : काय आहे देशाचा आजचा मूड? पाहा विशेष कार्यक्रम आज रात्री 8 वाजता, ‘एबीपी माझा’वर
*एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive
*एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - https://www.instagram.com/abpmajhatv
*एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या* 9223 016 016
*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*