एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 04 डिसेंबर 2018 | मंगलवार

1.    आरक्षणामुळे मराठा समाजाला दुहेरी लाभ, ओबीसी आरक्षणाची फेररचना करण्याची मागणी, ओबीसींच्या 16 संघटनांचा मराठा आणि कुणबी यांच्या वेगळ्या आरक्षणाला आक्षेप https://goo.gl/F7c5pR

2.    शिवसेना दुष्काळाच्या मुद्द्यावर आक्रमक, कुंभकर्णासारखं झोपलेल्या सरकारला जागं करणार असल्याचा उद्धव ठाकरे यांचा इशारा, मंत्र्यांना दुष्काळाच्या स्थितीचा आढावा घेण्याचे आदेश  https://goo.gl/D1Xn1o

3.    हे विघ्नांचे सरकार, देवानं हे विघ्न दूर करावं, काँग्रेसचं यवतमाळच्या चिंतामणी गणपतीला साकडं, काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा चौथ्या टप्प्याला सुरूवात https://goo.gl/3uN4FJ

4.    राज्य शासनातर्फे 72 हजार पदभरतीच्या कार्यवाहीला सुरूवात, मुख्य सचिवांनी घेतला आढावा, बिंदूनामावली तपासणीचे काम सुरु  https://goo.gl/52zDkV

5.    राम मंदिरावरुन देशात कुठेही दंगली होणार नाहीत, दंगलीबाबत माहिती असेल तर पोलिसांना कळवा, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला https://goo.gl/gdXSSB

6.    नाशिकच्या शेतकऱ्याने कांदा विकून पाठवलेल्या मनीऑर्डरची मोदींनी घेतली दखल, पंतप्रधान कार्यालयाने कांदा प्रश्नाची माहिती मागवली https://goo.gl/D8sahe

7.    आरे कॉलनीच्या जंगलातील आगीवर सहा तासांनी नियंत्रण, शिवसेना, मनसे आक्रमक https://goo.gl/d8SRrT  आग लागली की लावली? पर्यावरण मंत्री रामदास कदमांची चौकशीची मागणी https://goo.gl/iH1PWo

8.    महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करण्याचा अधिवेशनात कायदा करा, मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची मागणी https://goo.gl/owUEcW

9.    मुंबईत फेरीवाल्यांची मुजोरी, पत्नीची छेड काढली म्हणून हटकल्याने परळच्या फेरीवाल्यांची पीएसआयला जबर मारहाण, नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल https://goo.gl/mPc34J

10.    उत्तर प्रदेशातील बुलंदशहर हिंसाचारात पोलीस अधिकाऱ्याची हत्या, हत्येच्या कटात विहिंप, बजरंग दल आणि भाजयुमोच्या सदस्यांचा समावेश असल्याचं उघड https://goo.gl/MZ8ZVA

माझा विशेष  : दंगली भडकवण्याचं षडयंत्र कोणाचं ?  पाहा रात्री 9 वाजता एबीपी माझावर

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE

'एबीपी माझा'च्या बातम्या, पोस्ट, व्हॉट्सअॅप आणि स्मार्ट बुलेटिन तुमच्या व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी ही लिंक क्लिक करा. हा नंबर 'एबीपी माझा' नावाने सेव्ह करण्यास विसरू नका. www.majhawhatsapp.com