1. दहावीचा निकाल उद्या (8 जून) जाहीर होणार, दुपारी एक वाजल्यापासून गुण ऑनलाईन पाहता येणार, विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली http://bit.ly/2wJ5tlv


 

  1. देवेंद्र फडणवीसांचं फोडाफोडीचं राजकारण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप, विधानसभा आढावा बैठकीत काँग्रेसचा स्वबळाचा सूर http://bit.ly/2K57TUr


 

  1. राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल, जयकुमार रावलांकडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय, तर विनोद तावडेंकडे संसदीय कामकाज मंत्रालयाची धुरा http://bit.ly/2F8JOIn

    4. राज्य प्रशासनातील बदलीसाठी लाखो रुपयांची देवाणघेवाण, माजी पशुसंवर्धन अधिकाऱ्याची पत्र लिहून मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडे तक्रार http://bit.ly/2QXgskS


 

  1. अमित शाह मोदींच्या मंत्रिमंडळातले नंबर 2, कॅबिनेटच्या आठही समित्यांवर शाहांची नियुक्ती, राजनाथ सिंहांकडे दुर्लक्ष केल्याच्या चर्चांनंतर दोनवरुन सहा समित्यांवर स्थान http://bit.ly/2ImhIdi


 

  1. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कोर्टाची कारवाई संपल्यावर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा कोर्टात तळतळाट, आजारी असूनही कोर्टात बसायला नीट जागा न दिल्याने वकिलावरच आगपाखड


 

  1. जळगावच्या घरकुल घोटाळ्याची सुनावणी आता 27 जूनला, प्रकृती ठीक नसल्याने न्यायाधीश रजेवर, जैन-देवकरांची कोर्टात हजेरी http://bit.ly/2XvqYC8


 

  1. शेतकऱ्यांच्या नावावर 328 कोटींचे कर्ज घेणाऱ्या रत्नाकर गुट्टेंच्या घर आणि कार्यालयावर ईडीचे छापे, कागदपत्रं जप्त http://bit.ly/2wIitI8


 

  1. पुढच्या 24 तासांत मान्सून केरळात दाखल होणार, हवामान खात्याचा अंदाज, मुंबईत पावासाची प्रतीक्षा, बळीराजाचे डोळे आभाळाकडे https://abpmajha.abplive.in/live-tv


 

  1. ग्लोव्हजवरील बलिदान बॅज प्रकरणात बीसीसीआय धोनीच्या पाठीशी, बॅज कायम ठेवण्याची आयसीसीला विनंती, कपिल देवसह सर्व स्तरातून धोनीला पाठिंबा http://bit.ly/2Zd31zU


 

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*मेसेंजर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK*