1. मंत्रीमंडळ विस्तारानंतर शिवसेनेत नाराजी, रामदास कदम शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा https://bit.ly/2ME5ks7


2. राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेंची नाराजी दूर, जयंत पाटील आणि अजित पवारांनी समजूत काढल्यानंतर राजीनामा देण्याचा निर्णय मागे https://bit.ly/35hwmfv

3. प्रणिती शिंदेंच्या मंत्रीपदासाठी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचे सोनिया, राहुल गांधींना रक्ताने पत्र, इतर कार्यकर्तेही रक्ताने पत्र लिहिणार, पक्षावर नाराजी नसल्याचं शिंदेंकडून स्पष्टीकरण https://bit.ly/2rNjFva

4. अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकासआघाडीसमोर भाजपची माघार, तर सोलापूर जिल्हापरिषदेवर पुन्हा भाजप पुरस्कृत समविचार आघाडीचा झेंडा https://bit.ly/2QBBbe2

5. औरंगाबादच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे रविंद्र जंजाळ, एमआयएमसह काँग्रेस-राष्ट्रवादीची मतं फुटली, शिवसेनेला मदत केल्याने एमआयएमच्या 6 नगरसेवकांचं निलंबन https://bit.ly/2sE98Tp

6. याकुब मेमनची फाशी रद्द करा म्हणणारे अस्लम शेख शिवसेनेला कसे चालतात? किरीट सोमय्यांचा सवाल, तर विरोधासाठी भाजप कोणतेही मुद्दे उकरुन काढत असल्याचं अस्लम शेख यांचं उत्तर https://bit.ly/37thH1V

7. आरे मेट्रो कारशेडवरुन वादात अडकलेल्या मेट्रोच्या संचालिका अश्विनी भिडेंची प्रधान सचिवपदी बढती, मेट्रो-3 च्या संचालकपदीही कायम राहणार https://bit.ly/39ozN7n

8. भाविकांच्या विरोधानंतरही 1 जानेवारीपासून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदी, मंदिर प्रशासनाकडून मोबाईल ठेवण्यासाठी अडीच हजार लॉकरची व्यवस्था https://bit.ly/2ZCFvOt

9. देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून मराठमोळ्या मनोज मुकुंद नरवणे यांनी पदभार स्वीकारला, जनरल बिपिन रावत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफपदावर https://bit.ly/2rErfbc

10. नववर्षांचं पहिलं स्वागत न्यूझीलंडमध्ये, ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी, रोषणाईनं आसमंत उजळला https://bit.ly/2ZG5Wms

Year Ender 2019 : देशाचं लक्ष वेधून घेतलेल्या सर्वात मोठ्या घडामोडी https://bit.ly/2Qzfv2f

माझा कट्टा : बॉलिवूडमध्ये मराठीचा झेंडा डौलाने फडकवणारे मराठमोळे संगीतकार अजय-अतुल यांच्याशी खास गप्पा, माझा कट्टा भाग : 2 आज रात्री 9 वाजता

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर- https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK