देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. मुंबई आणि उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, जालन्यातील भोकरदनमध्ये सलग सहाव्या दिवशी जोरदार पाऊस
https://bit.ly/2X8gzvi
2. जलसंधारणासाठी स्वच्छता अभियानाप्रमाणे जनआंदोलन उभं करावं, 'मन की बात'द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन
https://bit.ly/2XfqyyO
3. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस विधानसभेच्या तयारीला, वंचित आघाडीला सोबत घेण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरु
https://bit.ly/2ZXRTHG
4. बेकायदेशीर पार्किंगसाठी मुंबई पालिकेने प्रस्तावित केलेला दहा हजारांचा दंड लांबणीवर, शिवसेनेसह सर्वपक्षीयांच्या विरोधानंतर नवीन प्रस्ताव सादर करण्याचे महापौरांचे निर्देश
https://bit.ly/2ZYAaje
5. संत तुकोबांची पालखी आज वरवंड तर ज्ञानोबांची पालखी जेजुरी मुक्कामी, भक्तिमय वातावरणात वारकरी पंढरीच्या दिशेनं https://bit.ly/2FJLCrg, तर 400 किमी अंतर पार करत नाशिक-पंढरपूर सायकल वारी पंढरीत दाखल https://bit.ly/2XIq20w
6. सांगलीत 24 वर्षीय तरुणाची एकतर्फी प्रेमातून आत्महत्या, प्रेमास नकार देणाऱ्या तरुणीसमोरच कृष्णा नदीत जलसमाधी
https://bit.ly/2IWVujE
7. यूट्यूबवर सिनेमात आत्महत्येचा सीन पाहून 12 वर्षीय मुलीची आत्महत्या, नागपुरातील धक्कादायक घटना, गळफास घेत जीवन संपवलं
https://bit.ly/3214CLt
8. वयाच्या 18 व्या वर्षीच दंगलगर्ल झायरा वसीमची बॉलिवूडमधून एक्झिट, अल्लाहच्या मार्गावरुन भरकटल्याची प्रतिक्रिया
https://bit.ly/2YkVdMJ
9. दोन दिवसांपूर्वी बिग बॉसने बाहेरचा रस्ता दाखवलेला पराग कान्हेरे पुन्हा ‘बिग बॉस’च्या घरात, गैरवर्तनाबद्दल केवळ निलंबित करण्यात आल्यानं पुन्हा एन्ट्री
https://bit.ly/2LqrJJy
10. जॉनी बेअरस्टोच्या शानदार शतकाने इंग्लंड सुस्थितीत, टीम इंडियासमोर मोठी धावसंख्या उभारण्याची शक्यता
https://bit.ly/2YuCygW