1. सहकारमंत्र्यांच्या लोकमंगल संस्थेने 24 कोटी 81 लाख रुपये लाटले, काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा गंभीर आरोप, सुभाष देशमुखांची हकालपट्टी करण्याची मागणी https://goo.gl/G4NgRA


 

  1. फेरीवाला धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करा, अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरु, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र https://goo.gl/wXGwrG


 

  1. मुंबईत शिवसेना नगरसेविकेच्या घराजवळ अनधिकृत बांधकाम, महापालिकेलाच माहिती नसल्याचं आरटीआयमध्ये उघड https://t.co/uQsUKr3Ruz


 

  1. सेल्फी नव्हे, शुद्ध हवेसाठी मुंबई-गोवा क्रुझच्या काठावर बसले होते, ट्रोलिंगनंतर मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांचं स्पष्टीकरण https://goo.gl/iXN7Ev


 

  1. फेसबुक पोस्टवरुन वाद, मुंबईत काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या, भाजप युवा मोर्चाच्या नेत्यासह काही भाजप कार्यकर्ते ताब्यात https://goo.gl/nJR1R7


 

  1. पुण्यात लिफ्टमध्ये अडकून मुलीचा मृत्यू, बिल्डरने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचा रहिवाशांचा आरोप https://goo.gl/GGHEAs


 

  1. मी येणार म्हणून आठ दिवसात रस्ता तयार झाला, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडूनच मंत्रिपदाच्या फायद्यांची कबुली https://goo.gl/7445Co


 

  1. प्रतिकात्मक पदव्या जाळल्या, मुंडन केलं, ‘महापरीक्षा’ पोर्टलविरोधात आमदार बच्चू कडूंच्या नेतृत्त्वात नागपूरमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन https://t.co/niXaIBS9Kg


 

  1. सीबीआयच्या विशेष संचालकांवर भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल, तीन कोटींची लाच घेतल्याचा राकेश अस्थानांवर आरोप https://goo.gl/n2TgX7


 

  1. महेंद्रसिंग धोनी आणि गौतम गंभीर राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता, 2019 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारीची चिन्हं https://goo.gl/Dg7eZW


 

*महिला टी20 विश्वचषक* : संपूर्ण वेळापत्रक https://t.co/MTR01cueW4

*माझा विशेष* : ‘सीबीआय’मधील अनागोंदी, पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.20 वाजता, ‘एबीपी माझा’वर

*एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhatv

*एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* -  https://www.instagram.com/abpmajhatv

*एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या* 9223 016 016

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*