1. ऐन गर्दीवेळी मुंबईकर वेठीला, साडेतीन तासानंतर रेल्वे अॅप्रेंटिस उमेदवारांचा रेलरोको मागे, उमेदवारांसाठी विशेष परीक्षा, मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर https://goo.gl/KwNZ1W


 

  1. राज ठाकरेंचा अॅप्रेंटिस उमेदवारांना पाठिंबा, मनसेचं शिष्टमंडळ उद्या रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार https://goo.gl/Nhxxuf


 

  1. अॅट्रॉसिटी कायद्यातून सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यास तातडीने अटक नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय https://goo.gl/TQVpKa


 

  1. विधानपरिषदेत पंकजा आणि धनंजय मुंडेंची एकमेकांवर स्तुतीसुमनं, अंगणवाडी सेविकांच्या मुद्द्यावरुन बहिण-भावाचं कौतुक https://goo.gl/PT16Xd


 

  1. खाजगी शाळांच्या फी वाढीला सरकारचा चाप, 25 टक्के पालकांना एकत्र येऊन तक्रार करता येणार, येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी https://goo.gl/Hu1qDG


 

  1. नगरसेवकांना दिलासा, जात प्रमाणपत्र पडताळणी मुदतवाढ विधेयक मंजूर, सहा महिन्याच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा https://goo.gl/6212Rz


 

  1. राजू शेट्टींच्या गळ्यातील मंगळसूत्र काँग्रेसचंच, राहुल गांधी-राजू शेट्टी भेटीनंतर शेतकरी संघटनेच्या सहकार आघाडीचे प्रमुख संजय कोले यांची टीका https://goo.gl/qvkq1M


 

  1. नाशिक जिल्ह्यातल्या लहवित गावात 15 दिवसांपासून रहस्यमय दगडफेक, अख्खं गाव दहशतीत, गावकऱ्यांमध्ये अंधश्रद्धेचं पीक https://goo.gl/cHB19d


 

  1. मुंबई-नाशिक, पुणे-नाशिक, जळगाव-मुंबई विमानसेवा बंद, तांत्रिक कारणामुळे सेवा बंद ठेवल्याचं एअर डेक्कन कंपनीचं स्पष्टीकरण, 28 मार्चपासून सेवा पूर्ववत करण्याचंही आश्वासन https://goo.gl/yp9LeL


 

  1. साडे सात वर्षांपासून सहापदरीकरणाचं काम रखडलेलं, तरीही पुणे-सातारा महामार्गावर टोलवाढ, वाहनचालक आणि प्रवाशांना भुर्दंड https://goo.gl/cozj9z


 

  1. 2014 मध्ये इराकमध्ये अपहरण झालेल्या 39 भारतीयांची हत्या, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची राज्यसभेत माहिती https://goo.gl/MWS2J6


 

  1. राष्ट्रपती भवनात आज पद्म पुरस्कार वितरण सोहळा, समाजसेवक डॉ.अभय आणि राणी बंग यांच्यासह विविध क्षेत्रातील 43 मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान होणार https://goo.gl/DJkjdc