1. राज्याचा अर्थसंकल्प उद्या, तर आर्थिक पाहणी अहवाल आज सादर, 'जलयुक्त शिवार'चा वेग मंदावला, खाजगी सावकारांना मोकळीक, तर स्थूल उत्पन्नात 9.4 टक्के वाढ अपेक्षित https://goo.gl/FMmwN4


 

  1. पुढील 24 तासात पुन्हा गारपिटीचा अंदाज, औरंगाबाद विभागीय आयुक्तांचा अहवाल, राज्यभरात लाखोंचं नुकसान http://abpmajha.abplive.in/


 

  1. शेतकरी कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते दिल्ली दरबारी, केंद्रीय अर्थमंत्री, कृषीमंत्र्यांची भेट, तर विधानभवनात कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक https://gl/ISFPMU 


 

  1. मुख्यमंत्रीसाहेब, तुम्ही दुष्काळ न पडण्याची हमी द्या, आम्ही शेतकरी आत्महत्या होणार नाहीत याची हमी देतो, धनंजय मुंडेंचा हल्लाबोल https://gl/9uqOkb


 

  1. एसबीआयच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांच्याविरुद्ध हक्कभंगाची सुचना, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आक्रमक http://abpmajha.abplive.in/


 

  1. 2000 रुपयांची नोट मागे घेण्याचा विचार नाही, अर्थमंत्री अरुण जेटलींचं स्पष्टीकरण https://gl/vewJVS तर 1 जुलैपासून #GST लागू होण्याचा मार्ग मोकळा https://goo.gl/WhTN11 


 

  1. उद्धव ठाकरे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुंबईतील राजभवनात भेट, कुठलीही राजकीय चर्चा नाही, मी नंतर सविस्तर बोलेन, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया https://gl/IePJSc


 

  1. नासा आकाशातून पुरलेले बॉम्ब शोधतं, तुमचे शास्त्रज्ञ रेल्वे रुळाचे तडे शोधू शकत नाहीत का?, मुंबई हायकोर्टाचा रेल्वे प्रशासनाला सवाल https://goo.gl/ZoGyBi


 

  1. मुंबई महापालिकेच्या ६१ हजार कोटींच्या ठेवींची संपूर्ण माहिती सादर करा, महापालिका सभागृहाचे प्रशासनाला आदेश, https://gl/1EaWCh तर बेस्ट कर्मचा-यांच्या पगारासाठी उद्या तातडीची बैठक


 

  1. रायगडावरील 9 हजार झाडांनी माना टाकल्या, पाण्याअभावी औषधी वनसंपदा धोक्यात https://gl/EMftPG


 

  1. यूपीत अखिलेश यादवांच्या पराभूत मंत्र्यांनी सरकारी घरं सोडली, दरवाजावर 'मोदी मॅजिक' लॉक, सोशल मीडियावर चर्चेला उधाण https://gl/Zgaa1b


 

  1. मी पक्षाचा सच्चा सैनिक, पक्ष जो आदेश देईल तो स्वीकारेन, केंद्रीय मंत्रिपदाबाबतच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं उत्तर, तर 'सामना' वाचत नसल्याचीही प्रतिक्रिया https://gl/na10za


 

  1. बीएसएनलचा धमाका ! 339 रुपयात दररोज 2 जीबी 3G डेटा, अनलिमिटेड कॉलिंग


https://goo.gl/1cA0CA 

  1. रांची कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताची एक बाद 120 धावांची मजल, टीम इंडिया कांगारूंपेक्षा पहिल्या डावात 331 धावांनी पिछाडीवर https://gl/hLvOZx


 

  1. दिल्लीत हॉटेलच्या आगीतून झारखंडची टीम सुखरुप बाहेर, धोनीच्या नेतृत्वगुणाचा मैदानाबाहेरही प्रत्यय, विजय हजारे चषकातील आजची मॅच उद्यावर https://gl/wbNpF5


 


*मी ‘असा’ जिंकलो ! MPSC टॉपर भूषण अहिरेची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत* https://goo.gl/BpUJ6N 

*माझा विशेष* : अरुंधती भट्टाचार्यांचे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याविरोधी वक्तव्य चुकीचे?  विशेष चर्चा रात्री 9.15 वा. @abpmajhatv वर

 

*सहभाग* -  विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राजकीय विश्लेषक अभय देशपांडे

 

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* https://www.youtube.com/abpmajhalive

 

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

 

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*