1. पुण्याचं नाव बदलून जिजापूर करा, संभाजी ब्रिगेडची सरकारकडे मागणी, तर नामांतरापेक्षा विकासाकडे लक्ष द्या, एमआयएम आमदार इम्तियाज जलीलांचा औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतराला विरोध https://goo.gl/Q1W4ME


 

  1. राज ठाकरे चक्क उत्तर भारतीयांच्या मंचावर जाणार, मात्र आधी माफी मागण्याची मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांची मागणी https://goo.gl/FSD8HP


 

  1. भाजप आमदार अनिल गोटे 19 नोव्हेंबरला राजीनामा देण्याच्या तयारीत, धुळ्यातील राडा आणि पक्षातून डावललं जात असल्यानं नाराजी https://goo.gl/4nKBVy


 

  1. जंगलाचे कायदे पुन्हा पायदळी, मधू वाघिणीकडून पर्यटकांच्या पाठलागाचं सत्य उजेडात, थ्रीलसाठी मधूला दोन जिप्सींमध्ये ट्रॅप केल्याचं समोर https://goo.gl/UtzwT5


 

  1. पुण्यात शिक्षकाच्या अमानुष मारहाणीत विद्यार्थ्याला अर्धांगवायुचा झटका, श्री शिवाजी प्रिपेटरी मिलिटरी शाळेतील संतापजनक प्रकार, चित्रकलेची वही अपूर्ण राहिल्याने मारहाण https://goo.gl/C3RSBF


 

  1. भारत-पाक सीमेवर नाशिकच्या जवानाला वीरमरण, दहशतवाद्यांशी दोन हात करताना 29 वर्षीय केशव गोसावी धारातीर्थी https://goo.gl/D5J4ZR


 

  1. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अनंत कुमार यांचं निधन, कर्करोगाने बंगळुरुच्या रुग्णालयात अखेरचा श्वास https://goo.gl/rP5K1T


 

  1. सहा महिन्यांमध्ये भारतावर 4.36 लाख सायबर हल्ले, अमेरिका, चीन, रशियातून सर्वाधिक हॅकिंग https://goo.gl/tcaidc


 

  1. महिला कुस्तीपटूचं चॅलेंज स्वीकारणं अभिनेत्री राखी सावंतला महागात, सीडब्ल्यूई चॅम्पियनशीपमध्ये रिंगमध्येच आपटल्याने राखी थेट रुग्णालयात https://goo.gl/DBziqG


 

  1. सोनी वाहिनीवरील 20 वर्षांपासून गाजलेली सीआयडी मालिका कायमस्वरुपी बंद, अल्पविराम असल्याचा दावा खोटा https://goo.gl/JE53gG


 

*माझा विशेष* : पुण्याचं जिजापूर नामांतर करायला विरोध का? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.20 वाजता, ‘एबीपी माझा’वर

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*Android/iOS App ABPLIVE*