1. राजमाता जिजाऊंचा आज 422 वा जन्मोत्सव सोहळा, सिंदखेडराजा येथे महापूजनाने उत्सवाला सुरुवात, देशभरातील जिजाऊप्रेमींची गर्दी https://bit.ly/2uH6NaZ


2. पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवरायांशी तुलना करणाऱ्या पुस्तकाचं दिल्ली भाजप कार्यालयात प्रकाशन, शिवभक्तांमध्ये रोष, मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भाजपवर टीका https://bit.ly/2R6OHXm

3. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं समारोप, विविध 20 ठराव मंजूर, संमेलनाध्यक्षांनी जेएनयुबद्दल घेतलेल्या भूमिकेवर एकही ठराव नाही, वादाचे विषय पूर्णपणे टाळले https://bit.ly/2sgK30y

4. कर्नाटक सरकारची मग्रुरी; सीमाभागात होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रातल्या साहित्यिकांना गावबंदी, महाराष्ट्रातील साहित्यिक निषेध सभा घेणार https://bit.ly/2NfA4jm

5. सोलापुरात राष्ट्रवादीकडून सहा जिल्हा परिषद सदस्यांच्या निलंबनानंतर मोहिते पाटील गट आक्रमक, आधी अजित पवारांवर कारवाई करा, जयसिंह मोहिते पाटलांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल https://bit.ly/35LT4fQ

6. गायीच्या पाठीवरुन हात फिरवल्यास नकारात्मक विचार नाहीसे होतात, महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचं अजब विधान https://bit.ly/2NloeEp

7. अनेकजण निवडणूक हरतात, पण पराभवाचा दोष दुसऱ्यांना देतात, नितीन गडकरींचा स्वकीयांना टोला, स्वत:मध्ये धमक असल्यास काहीही अशक्य नसल्याचा विश्वास https://bit.ly/37VoqlJ

8. वारंवार थुंकून चाटणे योग्य नाही, भाजपसोबत घरोबा करु पाहणाऱ्या राज ठाकरे यांना अबू आझमी यांचा सल्ला https://bit.ly/30c0F6l

9. मुंबईतल्या परळमधील वाडिया हॉस्पिटल निधीअभावी बंद करण्याची प्रक्रिया सुरू, पालिका-राज्य सरकार आणि हॉस्पिटल प्रशासनाच्या वादाचा फटका रुग्णांना https://bit.ly/3a1i9Xt

10. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत फिरत असलेल्या पोलीस उपअधीक्षकाला अटक, पोलिसाच्या घरातून स्फोटकांसह हत्यारं जप्त https://bit.ly/2TbU6z8

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*हॅलो अॅप* -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

*Android/iOS App ABPLIVE*  -  https://goo.gl/enxBRK