1. विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचे प्रसाद लाड 209 मतांसह विजयी, आघाडीच्या दिलीप मानेंचा पराभव, मानेंना 73 मतं https://goo.gl/dAe6wB


 

  1. बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचं 15 हजार कोटींचं नुकसान, कृषी खात्याचा धक्कादायक अहवाल, माझाचा स्पेशल रिपोर्ट https://goo.gl/NnqtUw


 

  1. वर्ध्यात सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडेंनी पिकावर ट्रॅक्टर फिरवला, बोंडअळीमुळे त्रस्त शेतकऱ्यांचा आग्रह, तातडीनं मदतीची मागणी https://goo.gl/U1kRPd


 

  1. डिझेल माफियांनी मुंबई-मनमाड डिझेल पाईपलाईनच फोडली, हजारो लिटर डिझेल वाया https://goo.gl/8fsc3w


 

  1. मुंबईत काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी संदीप देशपांडेंसह मनसेच्या सर्व आठ जणांना सशर्त जामीन https://goo.gl/TgQKBz


 

  1. मुंबईत बसची वाट पाहताना अंगावर झाड कोसळून महिलेचा मृत्यू, चेंबुरमधील पाच महिन्यातील दुसरी घटना https://goo.gl/gygxhn


 

  1. नरेंद्र मोदी 'नीच', काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांची जीभ घसरली, टीकेनंतर माफीनामा https://goo.gl/WAQY8w


 

  1. विचारवंतांना धमक्या, तर कलाकारांची मुंडकी उडवणाऱ्याला बक्षीस, दाभोलकर-पानसरे हत्या, पद्मावती विरोधावरुन मुंबई हायकोर्टाचे प्रशासनाला खडे बोल https://goo.gl/hoALHG


 

  1. गोकुळ दूधसंघाच्या आडून सतेज पाटील विरुद्ध मुन्ना महाडिक वाद टोकाला, धनंजय महाडिकांच्या नेतृत्वात कोल्हापुरात विराट मोर्चा https://goo.gl/d5HJVP


 

  1. सिनेमागृहात बाहेरचे खाद्यपदार्थ नेण्यापासून अडवता येणार नाही, राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीच्या अध्यक्षांची माहिती https://goo.gl/55i2jF


 

  1.  डेबिट कार्डचा व्यवहार महागण्याची शक्यता, आरबीआय ट्रांझॅक्शन फी वाढवण्याच्या तयारीत https://gl/Ljj5nt


 

  1. आधार कार्ड अनिवार्य करण्याची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवण्यास तयार, केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती https://goo.gl/85JKP6


 

  1. गुजरात विधानसभा निवडणुकांच्या प्रचारतोफा थंडावल्या, 9 आणि 14 तारखेला मतदान, 18 डिसेंबरला मतमोजणी https://goo.gl/F3BQEd


 

  1. डोनाल्ड ट्रम्प यांची जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता, अनेक देशांचा विरोध https://goo.gl/KgqR9Q


 

  1. विराट कोहलीची कसोटी रँकिंगमध्येही झेप, दुसऱ्या स्थानी विराजमान https://goo.gl/6Qn8QU


 


*BLOG* : दिल्लीदूत : राहुल गांधींची समीक्षा खूप झाली, काँग्रेसची कधी होणार? एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा ब्लॉग  https://goo.gl/EFU2GT 

*BLOG* : अ मोस्ट रोमॅण्टिक मॅन , गीतकार समीर अंजान यांच्यावर ‘माझा’चे प्रतिनिधी अमोल किन्होळकर यांचा ब्लॉग https://goo.gl/pGyDZc

एबीपी माझाची #ब्लॉगमाझा स्पर्धा 2017, तुमच्या प्रवेशिका पाठवण्यासाठी शेवटचा दिवस लिंकवर क्लिक करा https://goo.gl/L8AjKc

*माझा विशेष*:  मोदींना ‘नीच’ म्हटल्याने काँग्रेस गोत्यात? आज रात्री 9.15 वाजता फक्त ‘एबीपी माझा’वर

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*