1. शेतकऱ्यांच्या संपाला राजकीय वळण, कोअर कमिटी आणि स्थानिक आमने-सामने, संपावरुन गटबाजी चव्हाट्यावर https://goo.gl/cxUB2j


 

  1. 'माझा बळीचा बकरा झाला', जयाजी सूर्यवंशी यांची ‘माझा’वर प्रतिक्रिया, शेतकऱ्यांच्या इच्छेप्रमाणे संप पुन्हा सुरु, सूर्यवंशी यांचं स्पष्टीकरण https://goo.gl/SzLBJ1


 

  1. शेतकऱ्यांच्या 70 टक्के मागण्या मान्य, कोअर कमिटीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, अल्पभूधारकांना कर्जमाफी https://goo.gl/Llw4UF


 

  1. नाशिक जिल्ह्यात संपाचं सत्र सुरुच, टोमॅटो आणि दूधही रस्त्यावर, चर्चेला आलेल्या भाजप नेत्यांचीही हकालपट्टी https://goo.gl/RaUdDO


 

  1. तिसऱ्या दिवशीही बाजारात शुकशुकाट, भाज्यांची आवक घटल्यानं दर कडाडले, संधीसाधू व्यापाऱ्यांकडून लूट abpmajha.abplive.in/live-tv/


 

  1. शेतमाल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न, तालुका आणि विविध स्तरावर संनियंत्रण कक्षाची स्थापना https://goo.gl/zXkhqh


 

  1. एसटीतून भाज्या, दूध, फळांची वाहतूक करण्यास बंदी, आंदोलकांकडून बसचं नुकसान होऊ नये यासाठी एसटी महामंडळाचा निर्णय https://goo.gl/Vvrp2C


 

  1. अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय स्वागतार्ह, राज्याच्या इतिहासात असा निर्णय पहिल्यांदाच, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया https://goo.gl/PfCwz9


 

  1. 'जय महाराष्ट्र' लिहिलेल्या एसटीच्या कंडक्टर आणि ड्रायव्हरवर बेळगावात राजद्रोहाचा गुन्हा, मराठी भाषिकांमध्ये संतापाची लाट https://goo.gl/TbI59a


 

  1. जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या तुकडीवर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद, तर 5 जवान जखमी, दहशतवाद्यांचा शोध सुरु https://goo.gl/k6Gaej


 

  1. मराठी माणसाचा अटकेपार झेंडा, मालवणचे लिओ वराडकर आयर्लंडच्या पंतप्रधानपदावर विराजमान, गावकऱ्यांचं जोरदार सेलिब्रेशन https://goo.gl/8mYhb2


 

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं रशियातील गुंतवणूकदारांना निमंत्रण, 'भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था,' मेक इन इंडियासाठी मोदींचे जोरदार प्रयत्न https://goo.gl/MIYhTS


 

  1. माकप खासदार रिताब्रता बॅनर्जींना अलिशान जीवनशैली महागात पडली, पक्षातून निलंबनाची कारवाई, महागडं पेन, अॅपलचं आयवॉच वापरल्यानं 3 महिन्यांसाठी निलंबन https://goo.gl/ZX40TY


 

  1. बाहुबली-देवसेना पुन्हा एकत्र, नव्या सिनेमाचा टीझर रिलीज, ‘द रिटर्न ऑफ रिबेल 2’ या सिनेमातून ही जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला https://goo.gl/7nCeas


 

  1. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज, पाक गोलंदाजांना तोंड देण्यासाठी कर्णधार विराट कोहलीची अनोखी आयडिया https://goo.gl/aLQP2W


 


*मुख्यमंत्र्यांनी जयाजी सूर्यवंशींच्या कानात काय सांगितलं?* https://goo.gl/0W6fCA

UPSC परीक्षेत महाराष्ट्राचा झेंडा फडविणाऱ्या लेकी माझा कट्ट्यावर, रात्री 9.00 वाजता, प्रांजल पाटील आणि विश्वांजली गायकवाडशी मनमोकळ्या गप्पा @abpmajhatv वर
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर- https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर