एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 29/10/2017
1. मुंबईतील मालाडमध्ये मनसे कार्यकर्त्यावर हल्ला प्रकरण, संजय निरुपम यांच्यासह 7 फेरीवाल्यांविरोधात गुन्हा दाखल https://goo.gl/X5rdjs
2. फेरीवाले कमजोर असतील तिथे तुमची दादागिरी चालेल, मात्र फेरीवाले मजबूत असतील तिथे तुम्हालाही मार खावाच लागेल, संजय निरुपम यांचा मनसेला इशारा https://goo.gl/wRcr8j
3. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे फेरीवाल्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सुशांत माळवदेंच्या भेटीला, कांदिवलीतील रुग्णालयात जाऊन विचारपूस https://goo.gl/oA3hp4
4. मराठी माणसावर अन्याय झाला तर पुढे येणारच, आमदार नितेश राणेंचा मराठी 'स्वाभिमान' जागा, रुग्णालयात जाऊन मनसेच्या जखमी कार्यकर्त्याची भेट https://goo.gl/wxBfvQ
5. नारायण राणेंच्या एनडीए प्रवेशात शिवसेनेचा खोडा, सूत्रांची माहिती, मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या बैठकीने तर्कवितर्कांना उधाण goo.gl/eGpTdb
6. यापुढे गनिमी कावा आंदोलन, मराठा महासभेची घोषणा, सरकारला आश्वासनपूर्तीसाठी दोन महिन्यांचा अल्टीमेटम https://goo.gl/ofs3SY
7. शेतकरी कर्जमाफी योजना सन्मानित नाही तर अपमानित, अजित पवारांची कर्जमाफीवरुन पुन्हा एकदा सरकारवर टीका https://goo.gl/eENXkj
8. शेतीप्रश्नावर श्रीश्री रवीशंकर आणि भाजप नेते नाना पटोलेंची भेट, नोव्हेंबर महिन्यात श्रीश्री पटोलेंसोबत विदर्भाचा दौरा करणार http://abpmajha.abplive.in
9. ऊसाच्या दरासाठी रघुनाथ पाटलांची शेतकरी संघटना आक्रमक, सांगली जिल्ह्यातील मिरजेत ऊसतोडणी बंद आंदोलन goo.gl/WEHcnd
10. चाळण झालेल्या मुंबई-गोवा महामार्गाविरोधात नारायण राणेंचा पक्ष रस्त्यावर, दुरवस्था न सुधारल्यास चक्काजामचा इशारा https://goo.gl/iSJo1m
11. 'माथेरानची राणी' लवकरच ट्रॅकवर, नेरळ स्टेशन ते माथेरान दरम्यान मिनी ट्रेनची यशस्वी चाचणी https://goo.gl/i3HRyb
12. राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावं, आम्ही स्थळ पाहू, रामदास आठवलेंचा सल्ला https://goo.gl/AcSmMw
13. राहुल गांधी निर्बुद्ध, तर पी. चिदंबरम देशद्रोही, भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींची टीका https://goo.gl/KnT7oo
14. कानपूर वन डेत विराट आणि रोहितची बॅट तळपली, कर्णधार आणि उपकर्णधाराची शतकं, भारताच्या 6 बाद 337 धावा http://abpmajha.abplive.in
15. दहशतवादी हल्ल्यानंतर आठ वर्षांनी श्रीलंका संघ पुन्हा पाकिस्तान दौऱ्यावर, लाहोरच्या गडाफी स्टेडियमवर आज ट्वेन्टी-20 सामना http://abpmajha.abplive.in
BLOG : एका हरवलेल्या दशकाची डायरी सदरातील समीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग, जावेद जाफरी -दुर्लक्षित गुणवत्तावान https://goo.gl/mLwha3
माझा कट्टा : 'माझा कट्टा'वर रात्री 8 वाजता रितेश देशमुख, तर 9 वाजता झायरा वसीमशी दिलखुलास गप्पा
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर